Ashram School Recruitment 2026: शासकीय आश्रम शाळा महाराष्ट्र भरती २०२६: महाराष्ट्र आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांकरिता, “चौकीदार (Watchman) – गट ‘ड‘ या पदासाठी महिला व पुरुष उमेदवारांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले असून जवळपास ४७८ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उमेदवारांनी २७ मे २०२६ पर्यंत देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.
Ashram School Recruitment 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 478 पदे
- पदाचे नाव : चौकीदार (Watchman) – गट ‘ड पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | चौकीदार (Watchman) | 478 |
- भरती विभाग : आदिवासी विकास विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 6 मे 2026 पासून |
| अंतिम तारीख | 27 मे 2026 पर्यंत |
| लेखी परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात 5 वर्ष सूट]
- बेसिक वेतन (Salary) : रुपये 15,000 ते 60,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय | १०००/- रूपये |
| मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग | ९००/- रुपये |
| माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही. |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Ashram School Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आ . वि.वि.चा (Ashram School Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
SPMCIL Recruitment 2026: CNP Nashik सहित 534 पदांसाठी मोठी भरती | 10वी ते पदवीधरांसाठी संधी
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
Generally my attention drifts on long posts but this one held it through the end, and a stop at corporateunitysolutions earned the same sustained focus, content that defeats my drift tendency is content with substantive pulling power and this site has demonstrated that pulling power across multiple pieces in a session that has now run quite long actually.
Glad to find a site whose links lead somewhere worth going rather than back to itself for SEO juice, and a stop at trustedmarketalliances kept that generous outbound feel, citing other peoples work with real respect rather than just for ranking signals is a sign of an honest operation worth supporting going forward.