CRPF Sports Quota Recruitment 2026: 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवरांसाठी सुवर्ण संधी.

CRPF Sports Quota Recruitment 2026: गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) यावर्षी खेळाडूंसाठी एक विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. CRPF क्रीडा कोट्यांतर्गत ‘हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)’ आणि ‘कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)’ या पदांसाठी ५२१ पुरुष आणि महिलांची भरती करत आहे. यात तुमची पदकेच तुमची पात्रता सिद्ध करतात; कारण अंतिम गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) ही तुमच्या क्रीडा प्रमाणपत्रांना मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाणार आहे. जर तुम्ही एखाद्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय स्पर्धेत तुमचे राज्य, विद्यापीठ किंवा शाळेचे प्रतिनिधित्व केले असेल, तर अनेक वर्षांच्या सरावाचे रूपांतर केंद्र सरकारच्या नोकरीत करण्याची ही एक उत्तम संधी आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत उमेदवाराने आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे.

CRPF Sports Quota Recruitment 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : ५२१ पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) स्पोर्ट्स कोटा पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी/12वी किंवा त्यास समकक्ष पात्रता उत्तीर्ण असावा.

पदांचा तपशील

Post Men/Women  Total 
Constable (GD) 258/81 339
Head Constable (GD) 150/32 182
Both posts together 408/113 621
  • भरती विभाग : सशस्त्र सीमा बल अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : केंद्र सरकारची कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (CRPF सीमा चौक्या)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 12 ऑक्टोबर 2026 पासून
शेवटची तारीख 11 नोव्हेंबर २०२६ पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शारीरिक मापदंड चाचणी (PST)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
तिसरा टप्पा मैदानी चाचणी/कौशल्य चाचणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700 ते 69,100₹ पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 23 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
General / EWS / OBC 100/- रुपये
SC / ST / माजी सैनिक/महिला अर्ज शुल्क नाही

CRPF Sports Quota Recruitment 2026

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

CRPF Sports Quota Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये CRPF चा (CRPF Sports Quota Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात सुद्धा पहा 👇
SSC CHSL Bharti 2026: १२ वी पास तरुणांसाठी केंद्र सरकारमध्ये सुवर्णसंधी! २,५००+ पदांची मोठी भरती सुरू; असा करा अर्ज

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo