Kotwal Bharti 2026 : कोतवाल भरती २,९१२ पदांसाठी मेगा भरती 2026

Kotwal Bharti 2026: महाराष्ट्रात महसूल व वन विभागामार्फत महसूल सेवक (कोतवाल) भरती २०२६ अंतर्गत एकूण २,९१२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सविस्तर जाहीरात प्रसिद्ध केली असून प्रस्तुत पदांकरीता केवळ ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परिक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येणार आहेत याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. चौथी पास उमेदवारांना एक उत्तम संधी आहे या भरती मोहीमे अंतर्गत आपल्याच तालुक्यात नोकरी करण्याची सुवर्ण संधी भेटली आहे. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

Kotwal Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : २,९१२ पदे
  • पदाचे नाव : महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : किमान चौथी पास (काही जिल्ह्यांसाठी १० वी पास सुद्धा मागितले जाते)

पदांचा तपशील

अ.क्र. जिल्हा रिक्त पदे
1 छत्रपती संभाजीनगर 283
2 जालना 47
3 परभणी 64
4 हिंगोली 45
5 नांदेड 78
6 बीड 71
7 लातूर 62
8 धाराशिव 35
9 नागपूर 115
10 वर्धा 46
11 भंडारा 58
12 गोंदिया 39
13 चंद्रपूर 76
14 गडचिरोली 70
15 अमरावती 84
16 अकोला 80
17 वाशिम 41
18 बुलढाणा 85
19 यवतमाळ 108
20 पुणे 144
21 सातारा 11
22 सांगली 67
23 सोलापूर 114
24 कोल्हापूर 107
25 नाशिक 149
26 धुळे 47
27 नंदुरबार 45
28 जळगाव 46
29 अहिल्यानगर 101
30 मुंबई शहर 0
31 मुंबई उपनगर 13
32 ठाणे 108
33 पालघर 123
34 रायगड 119
35 रत्नागिरी 64
36 सिंधुदुर्ग 42
  • भरती विभाग : महाराष्ट्र महसूल व वन विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • नोकरीचा प्रकार : तात्पुरत्या स्वरूपात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : तुलाकास्तर वरती (Job In Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू ऑक्टोबर 2026 पासून
शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : 15,000 रुपये पर्यंत मिळणार आहे 
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑक्टोबर 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
  • [मागासवर्गीय उमेदवार यांना वयात – 05 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क
श्रेणी  तपशील
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 600/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500/- रुपये

अट : 1.स्थानिक रहिवासी उमेदवार त्याच संबंधित गावाचा/तालुक्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.          2.जास्तीत जास्त ३ अपत्ये असावीत.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
  4. भरतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा नामनिर्देशित अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती कार्यवाही करेल.
  5. आरक्षण व शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे पालन केले जाणार आहे.
  6. अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती व इतर अटी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होतील. (Kotwal Bharti 2026)
  7. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  8. अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👇

CRPF Sports Quota Recruitment 2026: 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवरांसाठी सुवर्ण संधी.

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo