SPMCIL Recruitment 2026: CNP Nashik सहित 534 पदांसाठी मोठी भरती | 10वी ते पदवीधरांसाठी संधी

SPMCIL Recruitment 2026: करन्सी नोट प्रेस, नाशिक, देवास, हैदराबाद साठी ‘सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ ने वर्ष २०२६ करिता एक नवीन आणि अत्यंत मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. SPMCIL च्या चार घटक संस्थांमध्ये (युनिट्समध्ये) मिळून एकूण ५३४ रिक्त पदे भरली जाणार आहेत; या संस्थांमध्ये CNP नाशिक, इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक (ISPN), बँक नोट प्रेस देवास (BNPD) आणि सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद (SPPH) यांचा समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत ‘मिनी-रत्न CPSE’ मध्ये एक स्थिर नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या ITI, पदविका (Diploma), पदवीधर आणि पदव्युत्तर (PG) उमेदवारांसाठी, या भरती साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 मे 2026 पर्यंत देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी.

SPMCIL Recruitment 2026

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 534 पदे
पदाचे नाव : कनिष्ठ तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, सचिवालय सहाय्यक, कलाकार (ग्राफिक डिझाइन), कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक (राजभाषा) पदासाठी जाहिरात
शैक्षणिक पात्रता : दहावी ते पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मूळ जाहिरात पहा

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. कनिष्ठ तंत्रज्ञ (कामगार, सर्व व्यवसाय) 408
2. पर्यवेक्षक (तांत्रिक, IT, स्थापत्य, राजभाषा) 99
3. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक 22
4. सचिवालय सहाय्यक + कलाकार (ग्राफिक) 02
5. कल्याण अधिकारी + सुरक्षा अधिकारी 03
एकूण 534

भरती विभाग : सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : करन्सी नोट प्रेस मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : नाशिक, देवास, हैदराबाद

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 20 एप्रिल 2026 पासून
शेवटची तारीख 19 मे 2026 पर्यंत
लेखी परीक्षा जून/जुलै 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा
दुसरा टप्पा कौशल्य चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी

मासिक वेतन (Salary) : बेसिक ₹18,780/- ते  ₹1,03,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 19 मे 2026 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 30 वर्षे असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]

अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
UR, EWS, OBC, Ex-Servicemen 1,000 रुपये
SC, ST, PwBD 200 रुपये

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

SPMCIL Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये CNP चा  (SPMCIL Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
CRPF Constable Bharti 2026: 10वी पास उमेदवारांसाठी 9195 पदांसाठी मोठी भरती

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo