SSB Sports Quota Recruitment 2026: कॉन्स्टेबल GD पदांसाठी 404 जागांची मेगा भरती 2026

SSB Sports Quota Recruitment 2026: गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सशस्त्र सीमा बल’ (SSB) ने, २०२६ या वर्षासाठी ‘क्रीडा कोट्या’अंतर्गत ‘कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य)’ (Constable – General Duty) पदाच्या ४०४ रिक्त जागांसाठी बहुप्रतिक्षित भरती अधिसूचना जारी केली आहे. जर तुम्ही राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असाल आणि SSB चा गणवेश परिधान करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्या क्रीडा कौशल्याचे रूपांतर एका स्थिर ‘संरक्षण क्षेत्रातील करिअर’मध्ये करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ जून २०२६ पर्यंत उमेदवाराने आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे.

SSB Sports Quota Recruitment 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 404 पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) स्पोर्ट्स कोटा पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. (मूळ जाहिरात पहा)

पदांचा तपशील

Sport/Discipline Men Women
All Game 209 195
  • भरती विभाग : सशस्त्र सीमा बल अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : सैन्य दलात कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (SSB सीमा चौक्या)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 9 मे 2026 पासून
शेवटची तारीख 7 जून २०२६ पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि सशस्त्र सीमा बलच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शारीरिक मापदंड चाचणी (PST)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
तिसरा टप्पा मैदानी चाचणी/कौशल्य चाचणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700 ते 69,100₹ पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 23 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
General / EWS / OBC 100/- रुपये
SC / ST / माजी सैनिक/महिला अर्ज शुल्क नाही

SSB Sports Quota Recruitment 2026

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

SSB Sports Quota Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये SSB चा (SSB Sports Quota Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात सुद्धा पहा 👇
CRPF Constable Bharti 2026: 10वी पास उमेदवारांसाठी 9195 पदांसाठी मोठी भरती

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

2 thoughts on “SSB Sports Quota Recruitment 2026: कॉन्स्टेबल GD पदांसाठी 404 जागांची मेगा भरती 2026”

  1. Granted my mood today might be elevating my reading experience but I still think this is genuinely good, and a stop at bestvaluemarketonline reinforced that even discounted assessment, controlling for the mood adjustment that affects content perception this site still reads as substantively above average across multiple pieces I have read carefully today.

    Reply
  2. Thanks for keeping the writing direct without losing the warmth that makes content feel human, and a stop at corporateunitysolutions carried both qualities forward, balancing professionalism and personality is a rare skill and the writers here have clearly figured out how to consistently land it across many posts which I notice.

    Reply

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo