Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती परीक्षेच्या तयारीसाठी खालील रिकाम्या जागेत २५ प्रश्नांची सराव क्विझ तयार केली आहे. यामध्ये मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, पोलीस प्रशासन, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सर्व घटकांचा समावेश आहे:
निकाल
#1. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत
#2. भारतात आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
#3. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे उद्गार कोणी काढले?
#4. 1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली?
#5. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला?
#6. भारतात पोर्तुगीज सर्वप्रथम कोठे आले?
#7. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे?
#8. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभली आहे?
आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत नक्की शेअर करा