BEST Mumbai Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी BEST मुंबई (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) ने ‘बस वाहक’ (Bus Conductor) या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती 2026 जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३६४ रिक्त पदांची घोषणा केली आहे. असून पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 29 जुलै 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
BEST Mumbai Recruitment 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 364 पदे
- पदाचे नाव : बस वाहक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा (S.S.C) वा तत्सम परीक्षा पास किंवा त्यास समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| अ. क्रं | प्रवर्ग | पदसंख्या |
| 1. | Scheduled Caste | 34 |
| 2. | Scheduled Tribe | 22 |
| 3. | Vimukta Jatis (A) | 06 |
| 4. | Nomadic Tribe (B) | 06 |
| 5. | Nomadic Tribe (C) | 10 |
| 6. | Special Backward Class | 05 |
| 7. | Other Backward Class | 67 |
| 8. | Economically Weaker Section | 36 |
| 9
|
Socially and Economically Backward Class | 36 |
| 10. | Unreserved (Open) | 142 |
| TOTAL | 364 |
- भरती विभाग : बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई (Job In Maharashtra )
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरु | 8 जुलै 2026 रोजी |
| अंतिम तारीख | 29 जुलै 2026 पर्यंत |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | CBT परीक्षा |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- बेसिक वेतन (Salary) : मूल वेतन- रु. २२,०६०/- + महागाई भत्ता इत्यादी (एकूण अंदाजे रक्कम: रु.३६,००० /-)
- वयोमर्यादा (Age Limit) : 29 जुलै 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST/VJ(A)/NT(B)/NT(C)/SBC/OBC/EWS/SEBC : 5 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| खुल्या प्रवर्गासाठी | रु. १०००/- |
| राखीव वर्गातील | रु. 9००/- |
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
BEST Mumbai Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BEST चा (BEST Mumbai Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा
IBPS PO Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रात 6,715 पदांची मेगाभरती 2026 | उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा