Bank of Baroda Apprentice Bharti 2026 | 5000 जागांसाठी मोठी भरती 2026

Bank of Baroda Apprentice Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाने (BOB) एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, महाराष्ट्रातील पुणे येथे 5000 अप्रेंटिस रिक्त पदांसाठी ही एक मोठी भरती मोहीम आहे. तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात, या भरतीमध्ये तुम्हाला मासिक वेतन अप्रेंटिस कायदा 1961 नुसार मिळणार आहेत. या भरतीचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 15 जून 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

Bank of Baroda Apprentice Bharti 2026

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 5000 पदे
पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी उत्तीर्ण नसणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

पद क्रं. श्रेणी पद संख्या
1. Unreserved (UR) 2148
2. OBC 1,208
3. SC 717
4. EWS 486
5. ST 441
एकूण 5000

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
नोकरीचा प्रकार : अप्रेंटिस
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 19 मे 2026 पासून
शेवटची तारीख 15 जून 2026 पर्यंत
निकाल नंतर कळविण्यात येईल

[Disclaimer : सदर भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदाच्या (BOB) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा स्थानिक भाषा चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार 15,000 मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट]

अर्ज शुल्क
श्रेणी तपशील
SC/ST/PwBD 200/- रुपये + GST
General/OBC/EWS 800/- रुपये + GST
General/OBC/EWS/Women 600/- रुपये + GST

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Bank of Baroda Apprentice Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BOB चा  (Bank of Baroda Apprentice Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
RRB Technician Bharti 2026 : भारतीय रेल्वेत 6,565 पदांची मेगाभरती | 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

2 thoughts on “Bank of Baroda Apprentice Bharti 2026 | 5000 जागांसाठी मोठी भरती 2026”

  1. The lack of unnecessary jargon made the post accessible without sacrificing accuracy, and a look at corporateunitysolutions continued in the same accessible style, technical topics often hide behind specialised vocabulary but here the writer trusts the reader to keep up with plain language and that trust pays off nicely throughout the entire post.

    Reply
  2. Now I want to find more sites like this but I suspect they are rare, and a look at trustedmarketalliances extended that thought, the few sites that meet this quality bar are precious specifically because they are rare and finding others like them is one of the ongoing projects of careful internet curation across the years.

    Reply

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo