Punjab National Bank LBO Bharti 2026: पंजाब नेशनल बँक अंतर्गत 545 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2026

Punjab National Bank LBO Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ‘पंजाब नॅशनल बँक’ (PNB) ने २०२६ या वर्षासाठी ५४५ ‘लोकल बँक ऑफिसर’ (LBO) पदांची भरती जाहीर केली आहे. या जागा ‘JMGS-I’ श्रेणीतील (स्केल) कायमस्वरूपी अधिकारी पदांच्या आहेत यात सुरुवातीचा मूळ पगार ₹४८,४८० असून तो ₹८५,९२० पर्यंत वाढू शकतो. जर तुम्ही पदवीधर असाल, तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील काही अनुभव असेल आणि तुम्हाला तुमच्याच राज्यात राहून प्रगती करायची असेल, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2026 पर्यंत देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

Punjab National Bank LBO Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 545 पदे
  • पदाचे नाव : पीएनबी ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I (JMGS-I) मध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशी

अ. क्रं. पदाचे नाव  पदसंख्या
1. लोकल बँक ऑफिसर 545
  • भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 20 जुलै 2026 पासून
शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत
परीक्षा नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही पंजाब नॅशनल बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा अर्ज व कागदपत्र पडताळणी
तिसरा टप्पा मुलाखत (Interview)
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 48,480/- ते 85,920/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 20 वर्ष व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
अर्ज शुल्क
श्रेणी तपशील
General/OBC/EWS 1180/- रुपये
SC/ST/PWD 59/- रुपये

Punjab National Bank LBO Bharti 2026

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Punjab National Bank LBO Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IBPS चा (Punjab National Bank LBO Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात पण पहा 👉SBI Clerk Bharti 2026| 1,538 पदांची मेगा भरती; पदवीधरांना संधी, ऑनलाईन अर्ज सुरु

ही माहिती तुमच्या मित्र-नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo