IBPS PO Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रात 6,715 पदांची मेगाभरती 2026 | उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

IBPS PO Recruitment 2026: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस CRP PO/MT-XVI साठी बहुप्रतिक्षित IBPS PO 2026 अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया ११ प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी (PO/MT) या पदांसाठी असून, यामध्ये जवळपास ६,७१५ सूचक रिक्त जागा आहेत आणि ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण तीन बँकांनी अद्याप त्यांच्या पदांची माहिती दिलेली नाही. या मध्ये तुम्हाला बेसिक वेतन पातळी ₹४८,४८० च्या सुरुवातीच्या मूळ वेतनासह, पदवीधरांसाठी ही या वर्षातील सर्वात फायदेशीर बँकिंग नोकऱ्यांपैकी एक आहे. उमेदवारांना कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

IBPS PO Recruitment 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 6715 पदे
  • पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी (PO/MT) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्यास समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

अ. क्रं सहभागी बँका रिक्त जागा
1. बँक ऑफ बडोदा 1900
2. कॅनरा बँक 1500
3. बँक ऑफ महाराष्ट्र 1100
4. इंडियन ओव्हरसीज बँक 550
5. पंजाब नॅशनल बँक 504
6. बँक ऑफ इंडिया 500
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 500
8. पंजाब अँड सिंध बँक 161
9. इंडियन बँक नंतर कळवले जाईल
10. यूको बँक नंतर कळवले जाईल
11. युनियन बँक ऑफ इंडिया नंतर कळवले जाईल
TOTAL 6715
  • भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.नो
  • करीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु 1 जुलै 2026
अंतिम तारीख 22 जुलै 226
पूर्व परीक्षा ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
तिसरा टप्पा मुलाखत
  • बेसिक वेतन (Salary) : रुपये ४८,४८०/- ते 85920 रुपये पर्यंत बेसिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 जुलै 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 20 वर्ष व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, पेंड – 10 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी तपशील
SC/ST/PwBD 175/- रुपये
General /EWS/OBC 850/- रुपये
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपाशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

IBPS PO Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IBPS चा (IBPS PO Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo