Talathi Bharti Question Paper 2026: तलाठी भरती परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त सराव पेपर

Talathi Bharti Question Paper 2026: तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही सराव टेस्ट सिरीज आपण दररोज सुरु केली आहे. या Quiz मध्ये तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न समाविष्ट केले आहेत.  नियमित सराव केल्यास तुमची तयारी अधिक भक्कम होण्यास मदत होईल

तलाठी भरती सराव टेस्ट

तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षा तयारीसाठी हा सराव प्रश्नसंच तुम्हाला नाकी फायदेशीर ठरेल.

1 / 25

'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५' ने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तींना किती रुपयांची पुरस्कार रक्कम दिली जाते?

2 / 25

नाबार्ड (NABARD) या बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून झाली?

3 / 25

भारताच्या इस्रोने (ISRO) २०२५-२६ मध्ये मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' (Gaganyaan) साठी पाठवलेल्या ह्युमनॉईड रोबोटचे नाव काय आहे?

4 / 25

वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणता मूलभूत पोषक घटक (Macro-nutrient) मानला जात नाही?

5 / 25

'मानव विकास निर्देशांक' (HDI) तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही?

6 / 25

संविधानातील कोणत्या दुरुस्तीनुसार मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले?

7 / 25

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक 'मँगेनीज'चे साठे आढळतात?

8 / 25

२०२५-२६ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल चलनासाठी लागू केलेल्या प्रणालीचे नाव काय आहे?

9 / 25

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार किंवा ताज्या दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आलेल्या 'लापता लेडीज' चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे?

10 / 25

२०२६ मध्ये होणाऱ्या महिला टी-२० क्रिकेट विश्वचषकाचे (ICC Women's T20 World Cup) यजमानपद कोणत्या देशाकडे आहे?

11 / 25

भारताच्या इस्रोने (ISRO) चंद्र नमुने परत आणण्यासाठी आखलेल्या 'चांद्रयान-४' (Chandrayaan-4) मिशनचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे?

12 / 25

खालील विधानांचा विचार करा:

(a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची स्थापना १९३५ मध्ये झाली.

(b) भारतातील १४ मोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण जुलै १९६९ मध्ये झाले.

(c) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची स्थापना जुलै १९५५ मध्ये झाली.

(d) रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

13 / 25

सप्टेंबर २०२४ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात 'विश्वशांती बुद्ध विहार'चे उद्घाटन केले?

14 / 25

भारतात दरवर्षी 'राष्ट्रीय मतदार दिवस' (National Voters Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

15 / 25

खालीलपैकी कोण 'सत्यशोधक जलसा' या कलेशी संबंधित नव्हते?

16 / 25

१८८३ मध्ये 'दुष्काळ संहिता' (Famine Code) कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून तयार करण्यात आली?

17 / 25

'जिल्हा लोकल बोर्ड' (District Local Board) ची स्थापना कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली?

18 / 25

ईस्ट इंडिया कंपनी सरकारने आपल्या सैनिकांना 'एनफिल्ड रायफल' चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या शहरांमध्ये सोय केली होती?

(a) अंबाला (b) कलकत्ता (c) सियालकोट (d) दमदम

19 / 25

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 'गुलामगिरीची नवी सनद' (A new charter of Slavery) असे वर्णन कोणत्या कायद्याचे केले होते?

20 / 25

प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक संस्था स्थापन करण्यात आल्या?

(a) सोशल सर्व्हिस लीग – एन. एम. जोशी

(b) सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी – जी. के. गोखले

(c) आर्य समाज – दयानंद सरस्वती

(d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन – व्ही. आर. शिंदे

21 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'तलावांचा जिल्हा' म्हणून ओळखले जाते?

22 / 25

महात्मा जोतीराव फुले यांनी 'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणाला समर्पित केला?

23 / 25

'विशालगड' आणि 'पन्हाळगड' यांच्याशी संबंधित ऐतिहासिक संग्राम कोणता?

24 / 25

१८५७ च्या उठावात नागपूर क्षेत्रातून कोणी नेतृत्व केले होते?

25 / 25

'विठ्ठल रामजी शिंदे' यांनी अस्पृश्यता निवारणासाठी १९०६ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली?

The average score is 46%

0%

दररोज टेस्ट सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि ही माहिती तुम्हाच्या मित्रांना नकी शेअर करा.

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo