Talathi Bharti 2026 :महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (MPSC) अंतर्गत गट क पदासाठी संयुक्त प्राथमिक परीक्षा 2026 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये अजून ३ हजार ८८ नवीन पदांची मोठी वाढ केली आहे. आता ही भरती एकूण ५ हजार ७०७ पदांसाठी होणार असून यामध्ये १ हजार ५३९ तलाठी, ४८० लिपिक-टंकलेखक व इतर संवर्गांचा समावेश आहे. पदवीधरांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले आहे आणि त्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Talathi Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 3088 पदे
- पदाचे नाव : ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) लिपिक-टंकलेखक व इतर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी उत्तीर्ण असने आवश्यक
पदांचा तपशील
| अ. क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | तलाठी | 1539 |
| 2. | वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल | 11 |
| 3. | सहायक अधीक्षक | 11 |
| 4. | सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी | 254 |
| 5. | लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) | 1524 |
| 6. | लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग | 339 |
| TOTAL | 3088 |
- भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | जून 2026 पासून |
| शेवटची तारीख | 5 ऑगस्ट 2026 पर्यंत |
| अर्ज शुल्क | 8 ऑगस्ट 2026 पर्यंत |
| पूर्व परीक्षा | 25 ऑगस्ट 2026 |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वेतन श्रेणी : बेसिक पगार ₹25,500 – ₹81,100 या दरम्यान असणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 5 ऑगस्ट 2026 रोजी
सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. - [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ./खेळाडू – 05 वर्षे सूट, माजी सैनिक/दिव्यांग/प्रकल्पग्रस्त – 7 वर्ष सूट,]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 394/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 294/- रुपये |
MPSC Group C Bharti 2026
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Talathi Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Talathi Bharti 2026)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
BEST Mumbai Recruitment 2026: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) मेगा भरती 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा