HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.
यामध्ये आपण निकाल कशा पद्धतीने बघायचा त्या संदर्भात सर्व माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे
HSC Result 2026
◾हे पण जाणून घ्या
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
◾सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे
ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
◾निकाल कसा पाहावा?
१. अधिकृत वेबसाईटला भेट द्या
२. “HSC Result 2026” या लिंकवर क्लिक करा
३. आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाका
४. “Submit” बटणावर क्लिक करा
५. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
◾निकाल येथे पहा
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6. https://www.tv9marathi.com
7.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-
📊 निकालानंतर काय करावे?
निकाल लागल्यानंतर पुढील पर्यायांचा विचार करा:
उच्च शिक्षण: B.A, B.Com, B.Sc, Engineering, Medical
डिप्लोमा कोर्सेस: तांत्रिक शिक्षणासाठी उत्तम पर्याय
स्पर्धा परीक्षा: UPSC, MPSC, Banking
स्किल डेव्हलपमेंट: IT, Digital Marketing, Designing
🎯 निष्कर्ष
१२ वीचा निकाल हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण तो अंतिम नाही. योग्य नियोजन, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा! 🌟
Held my interest from the opening line through to the closing thought, and a stop at corporateunitysolutions did the same, content that earns sustained attention in an environment full of distractions is doing something right and this site is clearly doing several things right rather than just one or two which I really appreciate.