Bank Of India Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण बँक ऑफ इंडियाने BOI ‘अप्रेंटिस ट्रेनी’ पदांसाठी रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरतीची घोषणा करत आहे. भारतातील इच्छुक बँकर्ससाठी एक महत्त्वाची जाहिरात आहे. या मध्ये एकुण 400 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे या क्षेत्रातील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!
Bank Of India Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 400 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस ट्रेनी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
पदांचा तपशील
| अ. क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | अप्रेंटिस ट्रेनी | 400 |
- भरती विभाग : बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : भविष्यात बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 25 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2026 पर्यंत |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | ऑनलाईन लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | स्थानिक भाषा चाचणी |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : दरमहा 13,000/- ते रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 20 डिसेंबर 2025 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 20 वर्ष व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| All Other Candidates | 800/- + GST रुपये |
| SC/ST/ All Women | 600/- + GST रुपये |
| PwBD | 400/- + GST रुपये |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
Bank Of India Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BOI चा (Bank Of India Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
🏦Bank Of India Requirement 2025-26 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन 514 जागांसाठी भरती प्रसिद्ध 2025-26
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “Bank Of India Bharti 2026 || बँक ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2026”