Mumbai Port Trust Recruitment 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट अथॉरिटी मध्ये नवीन 74 जागांसाठी भरती जाहीर 2025

Mumbai Port Trust Recruitment 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट (PMT) अंतर्गत मुंबई पोर्ट अथॉरिटीने “शेड सुपरिटेंडंट / सहाय्यक शेड सुपरिटेंडंट आणि वाहतूक विभागातील कामगार निरीक्षक ग्रेड १ पदावरून निवृत्त” या पदांसाठी पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट (PMT) भरती मंडळ, मुंबई यांनी डिसेंबर २०२५ च्या जाहिरातीत जवळपास 70 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि आपला अर्ज सादर करावा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai Port Trust Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 74 पदे
  • पदाचे नाव : वाहतूक विभागाच्या कामगार निरीक्षक गट १ चे शेड अधीक्षक / सहाय्यक शेड अधीक्षक पदावरून निवृत्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : कर्मचारी हा मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वाहतूक विभागातून शेड अधीक्षक / सहाय्यक शेड अधीक्षक / कामगार निरीक्षक उपविभाग १ या श्रेणीतून निवृत्त असावा.

Mumbai Port Trust Recruitment 2025

  • भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 4 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2025 पर्यंत
मुलाखत/Interview नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा  कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : सर्व उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा 65 वर्षे देण्यात आली आहे.
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा 55,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • अर्ज शुल्क (Fee ): सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ राहील

अर्ज सादर करण्याचा पत्ता : Dy. वाहतूक व्यवस्थापक (सामान्य) वाहतूक विभाग (आस्थापना शाखा) दुसरा मजला, विजयदीप बिल्डिंग, शूरजी वल्लभदास मार्ग, मुंबई-400 001.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा 
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

Mumbai Port Trust Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 22 डिसेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज शासकीय सुट्टी वगळता ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.(Mumbai Port Trust Recruitment 2025)
  5. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  6. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
  7. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  8. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️RITES Limited Recruitment 2025: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड (RITES) अंतर्गत 252 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo