इंटेलिजन्स ब्युरो भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025:सरकारी विभागात करीअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी इंटेलिजेंस ब्युरो मध्ये मेगा भरती निघाली आहे. देशाची सुरक्षा आणि राष्ट्रसेवा करण्याची संधी एकत्रित करणाऱ्या रोमांचक करिअरच्या मार्गावर जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजेंस ब्युरो (IB) ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम जाहीर केली आहे. संपूर्ण भारतात तबल 0394 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही गमावू शकत नाही.(Intelligence Bureau Bharti 2025) प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम व अटी खाली सविस्तर देण्यात आलेले आहेत, त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Intelligence Bureau Bharti 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

  • एकूण पदसंख्या : 0393 पदे
  • पदाचे नाव : ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :

  • Electronics / IT / Computer Science Diploma.
  • Bsc (Electronics / Computer / Physics / Maths)BCA (सदर जाहिरात pdf स्वरूपातील वाचावी.)

Intelligence Bureau Bharti 2025

पदांचा तपशील :

पद क्रमांक  पदाचे नाव  पद संख्या
01. ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर 0393

महत्त्वाच्या तारखा :

  1. ऑनलाइन अर्ज सुरूः 28 ऑगस्ट 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीखः 14 सप्टेंबर 2025 पर्यंत
  3. शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
  • भरती विभाग : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : ग्रुप-सी पदांकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • नोकरी प्रकार : कायमस्वरूपी (Permenent) सरकारी नोकरीची संधी आहे
  • नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत (Job In India)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इंटेलिजेंस ब्युरो च्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

अर्ज शुल्क (Fee) :

  • General/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी : 650 रुपये शुल्क.
  • SC/ST/महिला/माजी सैनिक उमेदवारांसाठी: 550 रुपये शुल्क.

मासिक वेतन (Salary ) :- दरमहा 25,000 ते 81,100 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळेल. वयोमर्यादा (Age Limit): 28 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 27 वर्ष दरम्यान असावे.[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

आवश्यक कागदपत्रे:

  • उमेदवारांचा पासपोर्ट साइज फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी.
  • जन्मतारखेचा पुरावा म्हणून केवळ 10 वी चे गुणपत्रक आवश्यक आहे.तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक ते गुणपत्रे अनिवार्य आहे

Intelligence Bureau Bharti 2025

निवड प्रक्रिया (Selection Process) :

  • पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • दुसरा टप्पा : कौशल्य चाचणी
  • तिसरा टप्पा : मुलाखत (Interview)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2025 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा

Intelligence Bureau Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..उमेदवारांनी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे वय, शैक्षणिक पात्रता आणि श्रेणी इत्यादी बाबतीत पदासाठी पात्र असल्याची खात्री करावी. जर उमेदवाराने पदासाठी अर्ज करताना दिलेली माहिती नंतरच्या तारखेला चुकीची आढळली तर उमेदवार स्वतःच जबाबदार असेल आणि त्याच्या सेवेदरम्यान कधीही त्याची सेवा समाप्त होऊ शकते.
  • उमेदवारांना अर्जात त्यांचे वय, शैक्षणिक पात्रता आणि जात/वर्ग (म्हणजेच,SC/ST/OBC/EWS/ESM) याबद्दल योग्य माहिती देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हि पण जाहिरात पहा👇

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन भरती प्रसिद्ध 2025|IRCTC Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

3 thoughts on “इंटेलिजन्स ब्युरो भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Intelligence Bureau Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo