नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग निकाल प्रसिद्ध 2025 | Nondani V Mudrank Vibhag Bharti Result 2025

Nondani V Mudrank Vibhag Bharti Result 2025: आज अखेर, तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती 2025 परीक्षेचा निकाल हा लागलेला आहे. या या जाहिरातीमध्ये जवळपास 284 रिक्त पदे भरण्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र नोंदणी विभागाअंतर्गत सदर भरतीचे ऑनलाइन फॉर्म हे 22 एप्रिल 2025 ते दिनांक 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आलेले होते. अर्ज हे मे महिन्यामध्ये सादर त्याचबरोबर नोंदणी व (Nondani V Mudrank Vibhag Bharti 2025 Result) मुद्रांक विभागाची परीक्षा हि दिनांक 01 जुलै 2025 ते 08 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली होते. आणि 284 पदांसाठी एकूण ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे 01 लाख 19 हजार 540 एवढे फॉर्म हे या भरतीला आले होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज अखेर नोंदणी व मुद्रांक भरती या परीक्षेचा निकाल लागलेला आहे सविस्तर माहिती खालील लेखात दिलेले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nondani V Mudrank Vibhag Bharti Result 2025

परीक्षेचा तपशील :
आयोजक संस्था :- इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन  (IBPS) अंतर्गत
परीक्षेचे नाव :- नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती 2025
निवड प्रक्रिया :- ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT)
परीक्षेत आलेले एकूण अर्ज :- 01 लाख 19 हजार 540 अर्ज

निवड पद्धती :- तीन टप्प्यात होणार आहे

  • पहिला टप्पा – लेखी परीक्षा
  • दुसरा टप्पा – प्रत्यक्ष मुलाखत (Interview)
  • तिसरा टप्पा – कागदपत्रे पडताळणी (Documents Verification)

(! हे जाणून घ्या :- ज्या उमेदवार परीक्षेत अनउपस्थित राहिले आहेत अशा उमेदवारांचा निकाल मिळणार नाहीत. परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की जे उमेदवार परीक्षेत गैरहजर राहिले आहेत त्यांचा निकाल हा संकेतस्थळावरती प्रदर्शित केला जाणार नाही.)

Nondani V Mudrank Vibhag Bharti Result 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
संपूर्ण pdf निकाल  येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा :-
ऑनलाइन अर्ज सर्व:- 22 एप्रिल 2025 पासून ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख :- 16 मे 2025 पर्यंत
परीक्षा कालावधी :- परीक्षाही तीन शिफ्ट मध्ये घेण्यात आलेले होते.
परीक्षा हि 01 जुलै 2025 ते 06 जुलै 2025 या दरम्यान घेण्यात आलेले होती.

[परीक्षेचा मुख्य उद्दिष्ट:-नोंदणी व मुद्रांक विभाग हा जनतेस नोंदणी अधिनियमानुसार, दस्त नोंदणीची सेवा देणारा तसेच मुद्रांक अधिनियमाची अंमलबजावणी करुन महसूल संकलन करणारा विभाग आहे. या सर्व कामांमध्ये मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून नोंदणी व मुद्रांक भरतीमध्ये वेळोवेळी कर्मचारी भरती केले जाते.]

Nondani V Mudrank Vibhag Bharti Result 2025

तुमची जर या परीक्षेत निवड झाली तर हे माहीत असणे गरजेचे आहे. 

नोंदणी विभागाद्वारे दिल्या जाणाच्या सेवा

  1. संगणकीकृत ऑनलाईन दस्तऐवजाची नोंदणी.
  2. जेष्ठ नागरीक, अपंग, आजारी व्यक्ती, गर्भार माता यांचे दस्तांची प्राधान्याने नोंदणी.
  3. मोबाईल क्र. व E-Main आयडी नमूद केल्यास दस्ताची माहिती MSE-Maiद्वारे मिळते.
  4. घरबसल्या मिळकतीचा शोध घेण्याची विभागावे वेबसाईटवर ऑनलाईन सुविधा.
  5. ऑनलाईन सुचि क्रमांक-2 काढण्याची विभागाचे वेबसाईटवर सुविधा.
  6. घरबसल्या आपल्या मिळकतीचे मुल्यांकन काढण्याची विभागाचे वेबसाईटवर सुविधा.
  7. विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा.
  8. कार्यालयात न येता कर्ज प्रकरणातील नोटीस ऑफ इंटीमेशची ऑनलाईन सुविधा.
  9. कार्यालयात न येता लिव्ह अॅण्ड लायसन्सचे ऑनलाईन फायलिंग करण्याची सुविधा.
  10. कार्यालयात प्रतिक्षा न करण्यासाठी आगावू Stapeinद्वारे टोकन बुकींग सुविधा.
  11. सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क माफी रु. 1000 चे मुद्रांकवर दस्त नोंदणी.
  12. महिला खरेदीदारांना निवासी मिळकतीसाठी मुद्रांक शुल्कातून 1% ची सवलत.
  13. विद्यार्थी यांचे करीता शैक्षणिक कर्जाचे गहाणखतास मुद्रांक शुल्कातून पुर्ण माफी.
  14. विद्यार्थी यांचे करीता शपथप्रत्रास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी.
  15. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केवळ रु. 1000/- मुद्रांकावर दस्त नोंदणी.
  16. नविन उद्योगासाठीचे प्रथम दस्तास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी.
  17. जलद, तत्पर, सुलभ व विश्वसनिय सेवा देवून जनतेच्या अभिलेखाचे

हि पण जाहिरात पहा

📢 बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी | पंजाब अँड सिंध बँक भरती 2025 

ही माहिती तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

 

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo