पुण्यातील नामांकित Bajaj, LG & TATA कंपनीमध्ये अर्जंट भरती : TATA Company Job Pune 2025

TATA Company Job Pune 2025: आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि स्पर्धात्मक काळात स्थिर व चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे खूप अवघड झाले आहे. मात्र, देशातील नामांकित TATA, Bajaj, आणि LG सारख्या मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झाली असून, इच्छुक आणि गरजू उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.TATA Company Job Pune 2025 या भरती मध्ये तुमचे शिक्षण असो वा नसो, तुम्हाला नोकरीची 100% हमी दिली जात आहे. या भरती मध्ये तुम्हाला आकर्षक पगार देखील मिळणार आहे. या संधीचा लाभ घ्या !

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TATA Company Job Pune 2025

या भरतीचे वैशिष्ट्ये

  • एका दिवसात जॉईनिंग मिळेल
  • बाहेरगावच्या उमेदवारांसाठी राहण्याची व जेवणाची सोय मोफत
  • गरजू उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

इतर सुविधा:-

  • बाहेरगावच्या मुलांसाठी राहण्याची सोय.
  • जेवण व नाश्त्याची व्यवस्था मोफत.
  • ओव्हरटाईमची अतिरिक्त रक्कम मिळेल.

TATA Company Job Pune 2025

जागांचा तपशील:-

शिक्षण  पगार  एकुण जागा
10 वी -12 वी ₹16,000 रुपये 0235
ITI (सर्व ट्रेड्स) ₹18,000 रुपये 0299
Diploma  ₹19,000 रुपये 0174
पदवीधर ₹21,000 रुपये 0110
TOTAL  0818

शैक्षणिक पात्रता:-

  • 10 वी 12 वी उत्तीर्ण ते पदवीधर कोणतीही शैक्षणिक पात्रता चालेल.
  • I.T.I., डिप्लोमा, पदवीधर विद्यार्थ्यांना जास्त संधी

नोकरी प्रकार :- खाजगी नोकरी (Private Job)

कंपनी नाव :- TATA, BAJAJ, आणि LG

मासिक वेतन :- 16,500 ते 40,000 रुपये पर्यंत

नोकरी ठिकाण:- पुणे शहर रांजणगाव एमआयडीसी

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 सप्टेंबर 2025 पर्यंत

TATA Company Job Pune 2025

संपर्क (Contact):-

मोबाईल क्रं. 8530711746
व्हॉट्सॲप मॅसेज  येथे क्लिक करा 

पत्ता : पुणे नगर रोडवर, रांजणगाव गणपती एमआयडीसी

ही जाहिरात पण पहा

BSF जाहिरात प्रसिद्ध 2025 :10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी : BSF Recruitment 2025

 

आपला एक शेअर आपल्या मित्राला (भावाला) नोकरी (Job) मिळवून देऊ शकतो ही जाहिरात तुमच्या नातेवाईक/ मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा.

 

 

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo