WCL Nagpur Bharti 2026: वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती २०२६: Clerk व DEO च्या ५१४ जागांसाठी संधी; वाचा संपूर्ण माहिती

 WCL Nagpur Bharti 2026: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत एक उत्तम संधी निर्माण करून दिली आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल.(WCL नागपूर) “क्लर्क ग्रेड III, स्टोअर इश्यू क्लर्क ग्रेड III, ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटर टी अँड एस ग्रेड E” तर या पदांसाठी पात्र आहात, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (WCL नागपूर) भरती मंडळ, नागपूर यांनी नोव्हेंबर २०२६ च्या जाहिरातीत एकूण ५१४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्धी केली आहे. या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १७ नोव्हेंबर 2026 ते 1 डिसेंबर 2026 पर्यंत देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी!

WCL Nagpur Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 514 पदे
  • पदाचे नाव : लिपिक श्रेणी III, स्टोअर इश्यू लिपिक श्रेणी III, कनिष्ठ डेटा एन्ट्री ऑपरेटर T&S श्रेणी E पदांसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डातून एसएससी / मॅट्रिक्युलेशन / दहावी तसेच कंपनीमध्ये ०३ वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी.

पदांचा तपशील

पद कं. पदाचे नाव  पद संख्या 
1. लिपिक श्रेणी ३ 422
2. स्टोअर इश्यू लिपिक श्रेणी ३ 44
3. ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटर T&S Gr. E 48
TOTAL  514
  • भरती विभाग : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : गट क पदासाठी भरती
  • भरती प्रकार : कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु १७ नोव्हेंबर 2026 पासून
शेवटची तारीख 1 डिसेंबर 2026 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

लिपिक, श्रेणी ३ आणि स्टोअर इश्यू लिपिक, श्रेणी ३ सामायिक अभियोग्यता चाचणी आणि त्यानंतर स्वतंत्र संगणक प्राविण्य चाचण्या.
ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटर T&S Gr. E संगणक अनुप्रयोगांची अभियोग्यता चाचणी आणि त्यानंतर टायपिंग गती चाचणी.
  • मासिक वेतन (Salary) : साधारण मासिक 50,000+ पगार मिळेल.
  • वयोमर्यादा (Age Limit) : अधिकृत संकेतस्थळ पहा
  • नोकरीचे ठिकाण : नागपूर
  • अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

WCL Nagpur Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये (WCL Nagpur Bharti 2026) चा निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. 9 उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇

💁‍♂️RRC Northern Railway Apprentice Recruitment 2026: RRC उत्तर रेल्वे बंपर भरती: ४१५१ जागा! १०वी+ITI साठी सुवर्णसंधी.

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo