SSC CHSL Bharti 2026: १२ वी पास तरुणांसाठी केंद्र सरकारमध्ये सुवर्णसंधी! २,५००+ पदांची मोठी भरती सुरू; असा करा अर्ज

SSC CHSL Bharti 2026: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ‘संयुक्त उच्च माध्यमिक (१०+२) स्तर परीक्षा २०२६’ ची अधिसूचना जारी केली असून, यात सुमारे २,५३६ तात्पुरत्या रिक्त जागांचा समावेश आहे. जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला केंद्र सरकारमध्ये नोकरी हवी असेल, तर हि जाहिरात नकी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये ‘लोअर डिव्हिजन क्लर्क / ज्युनियर सेक्रेटरियट असिस्टंट’, ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ आणि ‘DEO ग्रेड A’ या पदांचा समावेश आहे. SSC च्या या वर्षीच्या सर्वाधिक प्रतीक्षित भरती अधिसूचनांपैकी ही एक आहे, अर्ज प्रक्रिया ७ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली असून ती ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत खुली राहील. पात्रता, निकष सर्व माहिती या लेखात दिली आहे. उमेदवारांनी कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

SSC CHSL Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 2536 पदे
  • पदाचे नाव : LDC / JSA, डेटा एंट्री ऑपरेटर, DEO ग्रेड ‘A’ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षणमंडळातून बारावी किंवा त्यास समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

अ. क्रं  पदाचे नाव  एकूण पदे
1. LDC / JSA, डेटा एंट्री ऑपरेटर, DEO ग्रेड ‘A’ 2536
  • भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : केंद्र सरकाराची कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु 7 सप्टेंबर 2026
शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा (Tier-I) संगणक आधारित परीक्षा (CBT)
दुसरा टप्पा (Tier-II) मुख्य लेखी परीक्षा + टायपिंग/डेटा एन्ट्री टेस्ट (Skill Test)
तिसरा टप्पा तिसरा टप्पा
  • बेसिक वेतन (Salary) : रुपये ₹ १९,९०० ते ₹ ६३,२०० रुपये पर्यंत बेसिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑगस्ट 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, दिव्यांग – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
श्रेणी तपशील
General / OBC / EWS पुरुष ₹ १००/- रुपये
महिला, SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिक (ESM) ₹ ०/- (पूर्णपणे मोफत)
अर्जात पहिल्यांदा दुरुस्ती करताना ₹ २००/- (सर्व प्रवर्गांसाठी)
अर्जात दुसऱ्यांदा दुरुस्ती करताना ₹ ५००/- (सर्व प्रवर्गांसाठी)

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

SSC CHSL Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. भरती चे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये SSC चा (SSC CHSL Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात पण पहा IBPS RRB Bharti 2026: तब्बल १३,७४५ पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, लगेच करा असा अर्ज!

“ही माहिती तुमच्या मित्र-नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo