Talathi Bharti Question Paper 2026 | तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2026

Talathi Bharti Question Paper 2026: तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही Talathi Bharti Quiz विशेष तयार केली आहे. या Quiz मध्ये तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न समाविष्ट केले आहेत.  नियमित सराव केल्यास तुमची तयारी अधिक भक्कम होण्यास मदत होईल

तलाठी भरती सराव टेस्ट

परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट

1 / 25

खालीलपैकी कोणता खंड विषुववृत्त आणि मकरवृत्त या दोन्हींनी छेदलेला आहे?

2 / 25

भारतीय प्रमाणवेळ (IST) कोणत्या रेखांशावर आधारित आहे?

3 / 25

खालीलपैकी कोणती नदी "रिफ्ट व्हॅली"मधून वाहते?

4 / 25

खालील विधाने विचारात घ्या.

  1. भारतातून कर्कवृत्त 8 राज्यांतून जाते.
  2. त्यापैकी गुजरात हे सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे.

5 / 25

'Blue Economy' प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे?

6 / 25

'चलनवाढ (Inflation)' मोजण्यासाठी भारतात सर्वाधिक वापरला जाणारा निर्देशांक कोणता आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणता विकासाचा सर्वोत्तम निर्देशक मानला जातो?

8 / 25

GDP मध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही?

9 / 25

  1. रेपो दर हा RBI व्यापारी बँकांना अल्पकालीन कर्ज देताना आकारतो.
  2. रेपो दर वाढल्यास अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity) कमी होण्याची शक्यता असते.

10 / 25

वनस्पतींमध्ये पाण्याचे वहन मुख्यतः कोणत्या ऊतकाद्वारे होते?

11 / 25

प्रकाशाच्या दुहेरी स्वरूपाचा (Wave-Particle Duality) सिद्धांत कोणाशी संबंधित आहे?

12 / 25

DNA ची द्विसर्पिल (Double Helix) रचना कोणी मांडली?

13 / 25

भारतीय संविधानातील समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीत आहे?

14 / 25

खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?

15 / 25

  1. राज्यसभेचे विसर्जन कधीच होत नाही.
  2. राज्यसभेचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.

16 / 25

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत?

17 / 25

भारतात GST कोणत्या घटनादुरुस्तीमुळे लागू झाला?

18 / 25

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका कोणत्या प्रकरणात न्यायालयाने राज्यघटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले?

19 / 25

'अष्टप्रधान मंडळ' ही व्यवस्था कोणी सुरू केली?

20 / 25

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?

21 / 25

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती?

22 / 25

'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'ची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे झाली?

23 / 25

भारतीय राज्यघटनेतील 'कायद्यासमोर समानता' कोणत्या कलमात आहे?

A) कलम 14
B) कलम 15
C) कलम 16
D) कलम 17

24 / 25

भारतात 'मूलभूत कर्तव्ये' कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार समाविष्ट करण्यात आली?

25 / 25

भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम घटनात्मक उपायांचा अधिकार प्रदान करते?

Your score is

The average score is 49%

0%

आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत नक्की शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo