Talathi Bharti Question Paper 2026 | तलाठी भरती सराव प्रश्नसंच

Talathi Talathi Bharti Question Paper 2026Bharti Question Paper 2026: तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही Talathi Bharti Quiz विशेष तयार केली आहे. या Quiz मध्ये तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न समाविष्ट केले आहेत.  नियमित सराव केल्यास तुमची तयारी अधिक भक्कम होण्यास मदत होईल

/30

तलाठी भरती सराव टेस्ट

परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट

1 / 30

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला 'फुलपाखरांचे अभयारण्य' किंवा विशेष संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाते?

2 / 30

जागतिक पाणथळ भूमी करार (Ramsar Convention) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

(a) हा करार २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील 'रामसर' शहरात स्वीकारला गेला.

(b) महाराष्ट्रातील 'नांदूर मधमेश्वर' हे पहिले रामसर स्थळ ठरले.

3 / 30

'जैवविविधता हॉटस्पॉट' (Biodiversity Hotspots) ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली?

4 / 30

आवर्तसारणीत (Periodic Table) डावीकडून उजवीकडे जाताना अणूप्रारूप (Atomic Radius) आणि धातूंचे गुणधर्म अनुक्रमे कसे बदलतात?

5 / 30

'निकटदृष्टिता' (Myopia) या दृष्टीदोषाबाबत काय सत्य आहे?

(a) या दोषात दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

(b) डोळ्याचा भिंग आणि दृष्टिपटल यांतील अंतर वाढल्यामुळे हा दोष होतो.

(c) हा दोष घालवण्यासाठी बहिर्गोल (Convex) भिंगाचा चष्मा वापरतात.

6 / 30

'ध्वनीच्या तरंगां'बाबत खालील विधानांचा विचार करा:

(a) ध्वनीचे तरंग हे अनुतरंग (Longitudinal Waves) असतात.

(b) ध्वनीचा वेग हा स्थायू पदार्थांमध्ये सर्वाधिक आणि वायू पदार्थांमध्ये सर्वांत कमी असतो.

(c) ध्वनीचा वेग हवेच्या आर्द्रतेवर (Humidity) अवलंबून नसतो.

7 / 30

पेशीतील कोणत्या अंगकाला 'पेशीचे आत्मघाती पिशव्या' (Suicide Bags) म्हणतात आणि त्यामध्ये कोणते विकर (Enzymes) असतात?

8 / 30

राष्ट्रपतींच्या महाभियोग (Impeachment - Article 61) प्रक्रियेत खालीलपैकी कोणाला मतदान करण्याचा अधिकार असतो?

9 / 30

'तेंडुलकर समिती'ने (२००९) दारिद्र्यरेषेच्या मोजमापासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा नव्याने समावेश केला होता?

10 / 30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) परिमाणात्मक (Quantitative) पतनियंत्रण साधनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?

11 / 30

राजकोषीय तुट' (Fiscal Deficit) म्हणजे काय?

12 / 30

खालीलपैकी कोणत्या समितीने सर्वप्रथम 'केंद्रीय अन्वेषण विभाग' (CBI) स्थापन करण्याची शिफारस केली होती?

13 / 30

७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या बाबी राज्यांसाठी अनिवार्य (Compulsory Provisions) आहेत?

(a) ग्रामसभेची स्थापना

(b) दर ५ वर्षांनी पंचायतींच्या निवडणुका घेणे

(c) पंचायतींमध्ये मागासवर्गीयांना (OBC) आरक्षण देणे

(d) राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे

14 / 30

सर्वोच्च न्यायालयाच्या 'मूळ अधिकारक्षेत्रा'मध्ये (Original Jurisdiction) खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?

(a) भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये यांमधील वाद.

(b) दोन किंवा अधिक राज्यांमधील आपापसातील वाद.

(c) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीचे वाद.

15 / 30

भारतीय राज्यघटनेच्या 'अनुच्छेद ३६८' अनुसार घटनेत दुरुस्ती करण्याच्या पद्धतीबाबत काय सत्य आहे?

(a) घटनादुरुस्ती विधेयक केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते, राज्य विधिमंडळात नाही.

(b) घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना स्वाक्षरी करणे बंधनकारक असते.

(c) दोन्ही सभागृहांत मतभेद झाल्यास संयुक्त बैठकीची (Joint Sitting) तरतूद आहे.

16 / 30

भारताच्या प्राकृतिक भूगोलाबाबत योग्य विधान निवडा:

(a) शिवालिक या टेकड्या हिमालयातील सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वत रांगा आहेत.

(b) 'दुन' (Doon) या टेकड्या मध्य हिमालय आणि शिवालिक दरम्यानच्या उभ्या दऱ्या आहेत.

17 / 30

'१० अंश चॅनल' (10° Channel) खालीलपैकी कोणत्या दोन प्रदेशांना वेगळे करते?

18 / 30

खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा:

(a) महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते.

(b) बेसाल्ट खडकाच्या विदारणाने (Weathering) काळी कापसाची मृदा (रेगूर) तयार होते.

(c) तापी नदीच्या खोऱ्यात बेसाल्ट खडकाची सर्वाधिक जाडी आढळते.

19 / 30

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या उपरांगा व त्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे असणारा योग्य क्रम ओळखा:

20 / 30

खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?

21 / 30

अस्पृश्यता निवारणासाठी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना वि. रा. शिंदे यांनी कोणत्या वर्षी व कोठे केली?

22 / 30

खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात काँग्रेसने प्रथमच 'मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरणा'चा ठराव मंजूर केला?

23 / 30

'मुंबई कामगार संघ' (Bombay Millhands Association) संदर्भात खालील विधाने तपासा:

(a) याची स्थापना १८९० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली.

(b) ही भारतातील पहिली रीतसर नोंदणीकृत ट्रेड युनियन मानली जाते.

(c) या संघटनेला स्वतःचे कोणतेही संविधान किंवा वर्गणीची तरतूद नव्हती.

24 / 30

पुढील विधानांचा विचार करा:

(a) १८५७ च्या उठावात कोल्हापूरचे नेतृत्व चिमासाहेबांनी केले होते.

(b) पेठचे राजे भगवंतराव निळकंठराव यांना इंग्रजांनी फाशी दिली.

(c) नरगुंदच्या भास्कराप्पा (बाबासाहेब) यांनी ब्रिटिशांच्या दत्तक वारसा नाकारण्याच्या धोरणाविरोधात बंड केले.

25 / 30

प्रार्थना समाजाबाबत खालील विधानांचा विचार करा:(a) या समाजाची स्थापना ३१ मार्च १८६७ रोजी मुंबईत झाली. (b) सुबोधपत्रिका हे या समाजाचे मुखपत्र होते. (c) 'एकेश्वरवाद्यांची कैफियत' हा ग्रंथ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिला. अचूक विधाने निवडा:

26 / 30

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये 'राज्याचा महाधिवक्ता' (Advocate General) यांना विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार आहे?

27 / 30

कोकण रेल्वे प्रकल्पांतर्गत असलेला 'करबुडे' बोगदा कोणत्या दोन स्थानकांच्या दरम्यान स्थित आहे?

28 / 30

१८७५ च्या 'दख्खनच्या दंग्यांचा' (Deccan Riots) मुख्य हेतू काय होता?

29 / 30

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कोणत्या कलमांतर्गत 'नझूल जमिनी' बाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत?

30 / 30

'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

0%

आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत नक्की शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo