IBPS Clerk Recruitment 2026: 11,403 जागांसाठी मेगा भरती सुरू | रुपये 24,050 पगार, अर्ज सुरू

IBPS Clerk Recruitment 2026: मित्रांनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) ने या वर्षातील लिपिक (Clerk) पदांवरील सर्वात मोठ्या भरतीसाठी, म्हणजेच ‘CRP CSA-XVI’ साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ‘कस्टमर सर्व्हिस असोसिएट’ (CSA) — ज्या पदाला आपण ‘IBPS क्लर्क’ म्हणून ओळखतो — अशा एकूण ११,४०३ जागांसाठी ही भरती होत आहे. जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि घराच्या जवळच बँकेतील स्थिर नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या पदासाठी सुरुवातीचा मूळ पगार (basic pay) दरमहा ₹२४,०५० इतका आहे. ऑनलाइन नोंदणी १ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू राहील उमेदवारांनी कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी!

IBPS Clerk Recruitment 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 11403 पदे
  • पदाचे नाव : कस्टमर सर्व्हिस असोसिएट (IBPS क्लर्क) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्यास समकक्ष पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

अं क्रं राज्य (State)  पदे (Vacancy)
1. Uttar Pradesh 1731
2. Karnataka 1414
3. Maharashtra 1051
4. West Bengal 946
5. Gujarat 698
6. Tamil Nadu 675
7. Madhya Pradesh 570
8. Bihar 491
9. Punjab 481
10. Delhi 415
11. Rajasthan 392
12. Assam 349
13. Odisha 337
14. Chhattisgarh 265
15. Haryana 196
16. Telangana 191
17. Andhra Pradesh 186
18. Jharkhand 182
19. Uttarakhand 145
20. Kerala 108
21. Himachal Pradesh 97
22. Jammu & Kashmir 67
23. Tripura 64
24. Goa 61
25. Arunachal Pradesh 45
26. Manipur 42
27. Nagaland 31
28. Sikkim 28
29. Puducherry 26
30. Meghalaya 22
31. Chandigarh 20
32. Andaman & Nicobar 18
33. Mizoram 17
34. Lakshadweep 11
35. Daman & Diu 07
36. Ladakh 06
Total  11,403
  • भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरु 2 ऑगस्ट 2026
शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा ऑक्टोम्बर 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
तिसरा टप्पा स्थानिक भाषा चाचणी
  • बेसिक वेतन (Salary) : रुपये 24050/- ते 64,480 रुपये पर्यंत बेसिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 2 ऑगस्ट 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 20 वर्ष व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, दिव्यांग – 10 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
श्रेणी तपशील
SC/ST/PwBD/ESM/DESM ₹175 रुपये
General/EWS/OBC/all others ₹850 रुपये

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

IBPS Clerk Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IBPS चा (IBPS Clerk Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरात पण पहा 👉Thane Mahanagarpalika Bharti 2026 : ठाणे महानगरपालिका स्टाफ नर्स, MPW पदासाठी भरती 2026

“ही माहिती तुमच्या मित्र-नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.”

 

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo