Thane Mahanagarpalika Bharti 2026 : ठाणे महानगरपालिका स्टाफ नर्स, MPW पदासाठी भरती 2026

Thane Mahanagarpalika Bharti 2026: ठाणे महानगरपालिकेने (TMC) १५ व्या वित्त आयोगांतर्गत ‘स्टाफ नर्स (GNM)’ आणि ‘मल्टीपर्पज स्टाफ (MPW)’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर नवीन भरतीची जाहीर प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये एकुण 61 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि www.tmc.gov.in या वेबसाइटवर वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी!

Thane Mahanagarpalika Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन (गुगल फॉर्म), ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 61 पदे
  • पदाचे नाव : स्टाफ नर्स (GNM)’ आणि ‘मल्टीपर्पज स्टाफ (MPW)’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : स्टाफ नर्स B.Sc. / GNM. मल्टीपर्पज स्टाफ (MPW): विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

पदांचा तपशील

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1. स्टाफ नर्स 31
2. मल्टीपर्पज स्टाफ (MPW) 30
TOTAL  61
  • भरती विभाग : ठाणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : ठाणे जिल्हा (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 29 जुलै 2026 पासून
शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2026 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा अंतिम वर्षाच्या कुणाच्या आधारे
दुसरा टप्पा गुणांकन यादी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • बेसिक वेतन (Salary) : 20,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 29 जुलै 2026 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 750/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500/- रुपये


अर्ज सादर करण्याचा / पाठवण्याचा पत्ता
: चौथा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) ४००६०२.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
गूगल फॉर्म येथे क्लिक करा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Talathi Bharti 2026)
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👉Talathi Bharti 2026 | MPSC गट क भरती 2026: 3,088 नवीन पदांची वाढ | तलाठी, लिपिक भरती 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

 

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo