HPCL Bharti 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत 620 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2026

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी भरती 2026-27 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ६२० अप्रेंटिस पदे उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक. पदवी असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. मासिक वेतन ₹२५,००० आहे, जे भारतातील एका शीर्ष पेट्रोलियम कंपन्यांमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षण संधीसाठी खूपच आकर्षक आहे. या भरती साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च 2026 पर्यंत देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HPCL Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 620 पदे
  • पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी जाहिरात
  • शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी शाखांपैकी कोणत्याही एका शाखेत बी.ई. /बी. टेक. पदवी असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

अ. क्रं. पदाचे नाव  पद संख्या
1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस 620
  • भरती विभाग : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : HPCL नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 16 फेब्रुवारी 2026 पासून
शेवटची तारीख 2 मार्च 2026 पर्यंत
निकाल नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
दुसरा टप्पा गुणवत्ता यादी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹25,000 पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 2 मार्च 2026 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 25 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

HPCL Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये HPCL चा (HPCL Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
Chh. Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026 | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026: 222 पदांसाठी मोठी संधी | ऑनलाईन अर्ज सुरू

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “HPCL Bharti 2026 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत 620 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2026”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo