DMER Recruitment 2026 | महाराष्ट्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1540 पदांची मोठी भरती 2026

DMER Recruitment 2026: महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई), वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष आयुक्तांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये “शिक्षक आणि कनिष्ठ निवासी” पदांसाठी जवळपास 1540 नवीन जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे त्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ते २३ फेब्रुवारी २०२६ रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. या कालावधीत सादर करण्यास सांगितले आहे उमेदवारांनी आपला जर सादर करण्यापूर्वी PDF जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

DMER Recruitment 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 1540 पदे
  • पदाचे नाव : शिक्षक आणि कनिष्ठ निवासी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचा.

पदांचा तपशील

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या
1. शिक्षक 1100
2. कनिष्ट निवासी 440
एकूण 1540
  • भरती विभाग : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : पर्मनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 16 फेब्रुवारी 2026 पासून
अर्जाची अंतिम 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत
निकाल/Result 4 मार्च 2026 रोजी

[अत्यंत महत्त्वाची सूचना : सदर भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे. तथापि, या लेखात अपूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा गुणवत्ता यादी
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : वयोमर्यादा हि प्रत्येक पदा नुसार वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात पहा
  • मासिक वेतन (Salary) : शिक्षक रु. ८०,०००/- आणि कनिष्ठ रहिवासी: रु. ७९,१७३/- पर्यंत.
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
खुल्या वर्गासाठी रु. १०००/-
राखीव वर्गासाठी रु. ९००/-

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

DMER Recruitment 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये DMER चा (DMER Recruitment 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

ही जाहिरातही पहा
Indian Oil Corporation Limited Bharti 2026 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 108 जागांसाठी भरती 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “DMER Recruitment 2026 | महाराष्ट्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1540 पदांची मोठी भरती 2026”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo