Bank of Baroda Bharti 2026 | 418 जागा | पगार ₹48,480 | Apply Online

Bank of Baroda Bharti 2026Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा (BOB) ज्याद्वारे वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी’ पदासाठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अनुभवी व्यावसायिक आणि पदवीधरांसाठी भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. एकूण 418 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची साठी अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत खुली आहे. पात्रता आणि निवडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bank of Baroda Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 418 पदे
  • पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये पूर्णवेळ बी.ई./बी.टेक/एम.टेक/एम.ई./एमसीए.पदनिहाय शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेली अधिसूचना PDF पहा.

पदांचा तपशील

अ.क्रं पदांचे नाव पद संख्या
1. वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अधिकारी 418
  • भरती विभाग : बँक ऑफ बडोदा, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : BOB मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : मुंबई (Job In Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 30 जानेवारी 2026 पासून
शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत
लेखी परीक्षा/मुलाखत नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा परिक्षा CBT
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
तिसरा टप्पा मुलाखत Interview
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक ₹४८,४८०/- पासून मिळणार आहे. वेतन श्रेणी पदानुसार वेगवेगळी देण्यात आली आहे
  • वयोमर्यादा (Age Limit) : 19 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 22 वर्षे व कमाल 37 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी तपशील
General/OBC/EWS 850/- + GST रुपये
SC/ST/PwBD/ESM/ DESM/Women 175/- + GST रुपये
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

Bank of Baroda Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BOB चा (Bank of Baroda Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील PDF जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📮 पोस्ट विभागात मेगा भरती | Indian Post GDS Recruitment 2026: 28,000+ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | 10वी पास | परिक्षा नाही

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo