SBI CBO Bharti 2026: 2273 जागांसाठी Circle Based Officer भरती 2026 | Apply Online

SBI CBO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्याद्वारे सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) साठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अनुभवी व्यावसायिक आणि पदवीधरांसाठी भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. एकूण 2273 रिक्त जागांसाठी आणि सुरुवातीचे मूळ वेतन ₹48,480/- आणि दोन आगाऊ वेतनवाढींचा समावेश आहे. अर्ज करण्याची साठी अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत खुली आहे. पात्रता आणि निवडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SBI CBO Bharti 2026

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 2273 पदे
पदाचे नाव : सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक पदव्या: वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अकाउंटंट (ICWA) यांसारखी पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) 2273

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : SBI मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 29 जानेवारी 2026 पासून
शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत
लेखी परीक्षा/मुलाखत मार्च 2026

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसाणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा परिक्षा CBT
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
तिसरा टप्पा परीक्षा/मुलाखत

मासिक वेतन (Salary) : बेसिक ₹48,480/- पासून मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 31 डिसेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]

अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
General/OBC/EWS 750/- रुपये
SC/ST/ PwBD अर्ज शुल्क नाही

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

SBI CBO Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये SBI चा (SBI CBO Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
Central Bank of India Bharti 2026: 350 जागांसाठी भरती | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “SBI CBO Bharti 2026: 2273 जागांसाठी Circle Based Officer भरती 2026 | Apply Online”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo