Central Bank of India Bharti 2026: 350 जागांसाठी भरती | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026

Central Bank of India Bharti 2026: बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॉरेन एक्सचेंज ऑफिसर – स्केल III, मार्केटिंग ऑफिसर – स्केल I पदांसाठी रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये एकुण 350 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत देण्यात आलेली आहेत.  उमेदवारांना कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Central Bank of India Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 350 पदे
  • पदाचे नाव : विदेशी चलन अधिकारी (फॉरेन एक्सचेंज ऑफिसर) – स्केल III, विपणन अधिकारी (मार्केटिंग ऑफिसर) – स्केल I. पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
1. परकीय चलन अधिकारी – स्केल III 50
2. विपणन अधिकारी – स्केल I 300
एकुण 350
  • भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 20 जानेवारी 2026 पासून
शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत
परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत Interview
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 48480/- ते 85920 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 20 जानेवारी 2026 रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 22 वर्ष व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General / EWS / OBC 850/- + GST रुपये
SC/ST/ PwBD 175/- + GST रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 3 फेब्रुवारी 2026 रोजी  रात्री 11:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

Central Bank of India Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये CBOI चा  (Central Bank Of India Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
RRB Group D Bharti 2026 | रेल्वे विभागात मेगा भरती 2026 | 22,000+ जागा | 10वी पास | ₹30,000 पगार

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

3 thoughts on “Central Bank of India Bharti 2026: 350 जागांसाठी भरती | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo