IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 405 पदांसाठी भरती 2026

IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने पश्चिम विभागातील “टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक)” पदांसाठी 405 रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरतीची घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) भरती मंडळाने, महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ पर्यंत  देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IOCL Apprentice Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 405 पदे
  • पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) पदासाठी जाहिरात
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी/ITI पदवी/डिप्लोमा संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदांचा तपशील

अ. क्रं पदाचे नाव पद संख्या
1. अप्रेंटिस 405
  • भरती विभाग : इंडियन आयडॉल कॉर्पोरेशन लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : IOCL नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गोवा,गुजरात, मध्यप्रदेश , छत्तीसगड, दादरानगर हवेली, दमण दीव (Job In Indian)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 15 जानेवारी 2026 पासून
शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 पर्यंत
गुणवत्ता यादीची नंतर कळवण्यात येईल.

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि इंडियन आयडॉल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
दुसरा टप्पा गुणवत्ता यादी (पदवी+ITI गुणांवर आधारित)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹12,600 पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 31 डिसेंबर 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 24 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज      अप्रेंटिस ट्रेड        पदवी डिप्लोमा

IOCL Apprentice Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IOCL चा (IOCL Apprentice Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢RBI Office Attendant Bharti 2026: 572 जागांसाठी मोठी सरकारी भरती, 10वी पास उमेदवारांसाठी संधी

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 405 पदांसाठी भरती 2026”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo