NPCIL Palghar Bharti 2026: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड पालघर) अंतर्गत विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांनाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण ११४ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत देण्यात आली आहे.
NPCIL Palghar Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 114 पदे
- पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक/B (स्थापत्य), स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA-श्रेणी-१), स्टायपेंडरी ट्रेनी/तंत्रज्ञ (ST/TN-श्रेणी-२), एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ/सी), सहाय्यक गट-१ (HR), सहाय्यक १ (F&A), सहाय्यक गट-१ (C & MM).पदासाठी जाहिरात
- शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | वैज्ञानिक सहाय्यक/बी (स्थापत्य) | 02 |
| 2. | शिष्यवृत्तीधारक प्रशिक्षणार्थी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA-श्रेणी-१) | 12 |
| 3. | शिष्यवृत्तीधारक प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN-श्रेणी-II) | 83 |
| 4. | एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ/सी) | 02 |
| 5. | सहाय्यक गट-१ (HR) | 06 |
| 6. | सहाय्यक १ (वित्त आणि लेखा) | 05 |
| 7. | सहाय्यक गट-१ (C&MM) | 04 |
| एकुण | 114 |
- भरती विभाग : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : NPCIL कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : पालघर
अर्ज शुल्क :
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 15 जानेवारी 2026 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत |
[Disclaimer : सदर भरती ची जाहिरात हि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडयाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
हि जाहिरात पण पहा
SBI SCO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध 1146 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा