RRB Bharti 2025 | रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत 312 पदाची भरती 2025 | Apply Online CEN 08/2025

RRB Bharti 2025: रेल्वे भरती मंडळांनी (RRBs) आरआरबी मंत्रालयीन आणि स्वतंत्र श्रेणी भरती २०२५ (CEN 08/2025) साठी अधिकृतजाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये स्थिर आणि उच्च पगाराची सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. एकूण ३१२ रिक्त पदांसाठी, मंडळ ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी), चीफ लॉ असिस्टंट, लॅब असिस्टंट आणि स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर यांसारख्या विविध पदांसाठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या दरम्यान अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, भरती साठी पात्रता, परीक्षेचा नमुना, अभ्यासक्रम आणि अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात PDF स्वरूप देण्यात आलेली आहे ती वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 312 पदे
  • पदाचे नाव : कनिष्ठ अनुवादक, कायदा सहाय्यक, कल्याण निरीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : संबंधित विविध विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक मूळ जाहिरात पहा

पदांचा तपशील

अ.क्रं पदाचे नाव पद संख्या
1. कनिष्ठ अनुवादक (हिंदी) 202
2. लॅब असिस्टंट Gr.iii 39
3. कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक 24
4. मुख्य कायदा सहाय्यक 22
5. वरिष्ठ प्रचार निरीक्षक स्तर 15
6. सरकारी वकील 07
7. वैज्ञानिक सहाय्यक (प्रशिक्षण) 02
8. वैज्ञानिक पर्यवेक्षक 01
एकुण 312
  • भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 30 डिसेंबर 2025 रोजी
शेवटची तारीख 29 जानेवारी 2026 पर्यंत
ऑनलाईन अर्ज शुल्क 31 जानेवारी 2026 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परिक्षा (CBT)
दुसरा टप्पा कौशल्य चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 19,000 रुपये म्हणजे 44,900 पर्यंत इन हॅण्ड वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 40 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General / EWS / OBC 500/- रुपये
SC/ST/EBC/ महिला /अल्पसंख्याक 250/- रुपये

टीप : नियमांनुसार, ऑनलाईन लेखी परीक्षेसाठी हजर झाल्यानंतर शुल्क सामान्यतः (अंशतः/पूर्णपणे) परत केले जाते.

RRB Bharti 2025

ऑनलाईन अर्ज कसा करायचा
  1. खालील “महत्त्वाच्या लिंक्स” विभागामध्ये दिलेल्या अधिकृत अर्ज लिंकला भेट द्या.
  2. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर “खाते तयार करा” (Create an Account) वर क्लिक करा किंवा जर तुम्ही CEN 2024/2025 परीक्षांसाठी आधीच नोंदणी केली असेल तर लॉग इन करा.
  3. “CEN 08/2025” निवडा आणि तुमचा वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक भरा.
  4. वेबकॅम/मोबाइल कॅमेरा वापरून तुमचा थेट फोटो (Live Photograph) घ्या आणि तुमच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करा.
  5. SC/ST प्रमाणपत्र अपलोड करा (जर तुम्ही मोफत प्रवास पाससाठी अर्ज करत असाल).
  6. नेट बँकिंग, कार्ड किंवा UPI द्वारे अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  7. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

RRB Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  RRB चा  (RRB Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️IOCL Apprentice Recruitment 2025-26 |  501 पदांची  भरती  | पात्रता 10वी/ITI/Diploma/Graduate Apply  Online

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “RRB Bharti 2025 | रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत 312 पदाची भरती 2025 | Apply Online CEN 08/2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo