MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छ. संभाजीनगर जिल्ह्यासाठी भरती 2025

MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विविध ट्रेडमधील अप्रेंटिसच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही जर ITI उत्तीर्ण असाल तर हि जाहिरात तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे. विविध ट्रेड साठी एकूण 186 रिक्त पदांसह, MSRTC एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी तरुण प्रतिभा शोधत आहे. या भरतीसाठी यशस्वीरित्या अर्ज कण्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज नोंदणी करू शकता या लेखात रिक्त पदांचे विभाजन, पात्रता निकष आणि चरण-दर-चरण अर्ज मार्गदर्शक समाविष्ट केले आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 186 पदे
  • पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी/ITI संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

पदांचा तपशील

अ. क्रं. ट्रेड नाव पद संख्या
1. मोटार वाहन मेकॅनिक 45
2. इलेक्ट्रिशियन 30
3. शीट मेटल वर्कर 09
4. मेकॅनिक (डिझेल) 37
5. वेल्डर 30
6. मेकॅनिक मेकाट्रॉनिक्स 06
7. रेफ्रिजरेशन + वातानुकूलन 08
8. पेंटर 03
9. टर्नर 10
10. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 08
एकुण 186
  • भरती विभाग : इंडियन आयडॉल कॉर्पोरेशन लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : भविष्यात MSRTC मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : छ. संभाजीनगर

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सु 16 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 1 जानेवारी 2026
गुणवत्ता यादीची घोषणा नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
दुसरा टप्पा गुणवत्ता यादी (10वी+आयटीआय गुणांवर आधारित)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹11,600 पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 16 डिसेंबर 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 24 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये MSRTC चा (MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
🚂RRB Group D Level 1 Recruitment 2026 : रेल्वे भरती मंडळांनी (RRB) गट- ड लेव्हल 1 साठी एकूण 22,000 जागांसाठी मेगा भरती 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo