Mahapareshan Parbhani Bharti 2025: महाट्रान्सको क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड अंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, ज्यामध्ये अप्रेंटिस कायदा, 1961 नुसार “अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन” पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कारण या भरतीमध्ये 29 रिक्त पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी खुप चांगली संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्याचा ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2025 आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत पोस्टाने 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत सादर करावी. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Mahapareshan Parbhani Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 29 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस इलेक्ट्रिकल पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण सोबत राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेकडून इलेक्ट्रिशियनमध्ये 2 वर्षांचा आयटीआय.
पदांचा तपशील
| अ.क्रं | ट्रेड नाव | पद संख्या |
| 01. | अप्रेंटिस इलेक्ट्रिकल | 29 |
- भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : महाट्रान्सको मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : परभणी (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 03 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 डिसेंबर 2025 पर्यंत |
| अर्ज प्रिंट पाठवणे | 29 डिसेंबर 2025 पर्यंत |
| निकाल | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मीरीट लिस्ट |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 31 डिसेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय उेदवारांसाठी वयात 5 वर्ष सूट असेल.
- अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, विद्युत व संगणक विभाग, परभणी गणपती चौक, नवीन पॉवर हाऊस, जिंतूर रोड, परभणी 431401
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
Mahapareshan Parbhani Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये Mahatransco चा (Mahapareshan Parbhani Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢Parbhani Mahanagarpalika Bharti 2025: परभणी महानगरपालिका अंतर्गत 86 जागांसाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा