Parbhani Mahanagarpalika Bharti 2025: परभणी महानगरपालिका अंतर्गत 86 जागांसाठी भरती 2025

Parbhani Mahanagarpalika Bharti 2025: परभणी महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे भरणे कामी परभणी महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये जवळपास 86 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज करण्यावही अंतिम दिनांक 17 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी एस बी आय च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे,उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Parbhani Mahanagarpalika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 086 पदे
  • पदाचे नाव : विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, (सविस्तर जाहिरात पहा)
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळी दिलेली आहे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मुळ जाहिरात पहा.

Parbhani Mahanagarpalika Bharti 2025

  • भरती विभाग : परभणी महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
  • नोकरीचे ठिकाण : परभणी जिल्हा (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 10 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2025 पर्यंत
मुलाखत Interview नंतर कळविण्यात येई

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  परभणी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मासिक वेतन (salary) : दरमहा 17,000 ते 75,000ल रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क

श्रेणी  शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 150/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील  लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
अर्ज नमुना येथे क्लिक करा 
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा 
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा 

Parbhani Mahanagarpalika Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 17 डिसेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. अर्जासोबत अर्जशुल्क डिमांड ड्राफ्ट ‘मा. आयुक्त, इंटिग्रेटेड हेल्थ अंड फॅमिलफेअर सोसायटी, परभणी या नावे राष्ट्रीयकृत बँकेच खुल्या प्रवर्गासाठी रु. 150/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- सादर करावा,
  5. वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 11 महिने 29 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
  6. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  7. वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच यापदासाठी शासनाचे सेवानियम लागू नाहीत.
  8. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.(Parbhani Mahanagarpalika Bharti 2025)
  9. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
  10. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईलनंबर व ई-मेलआयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्णहोईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
  11. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  12. अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  13. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  14. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️Bombay High Court Bharti 2026: बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत नवीन 2,331 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध 2026

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

2 thoughts on “Parbhani Mahanagarpalika Bharti 2025: परभणी महानगरपालिका अंतर्गत 86 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo