Bombay High Court Bharti 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “शिपाई/हमाल/फरॅश, कर्मचारी-कार-ड्रायव्हर, लिपिक, स्टेनोग्राफर (कमी ग्रेड)” रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी मिळणे हे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक मुंबई उच्च न्यायालयाने सुवर्णसंधी दिलेली आहे. या संधीचा फायदा करून घ्या ! पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यासाठी अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आली आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी या लेखात दिले आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी.
Bombay High Court Bharti 2026
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 2331 पदे
पदाचे नाव : शिपाई/हमाल/फरॅश, कर्मचारी-कार-ड्रायव्हर, लिपिक, स्टेनोग्राफर (कमी ग्रेड), पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : 7वी/10वी/मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी सोबत MSCIT, टंकलेखन सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | शिपाई/हमाल/फरश | 887 |
| 02. | कर्मचारी-कार-चालक | 037 |
| 03. | लिपिक | 1337 |
| 04. | स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) | 056 |
| 05. | स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) | 019 |
| एकुण | 2331 |
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
नोकरीचा प्रकार : न्यायालयामध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 15 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 16 जानेवारी 2025 पर्यंत |
| परिक्षा/Interview | नंतर कळवण्यात येईल |
Bombay High Court Bharti 2026
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही मुंबई उच्च न्यायालयच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा |
| दुसरा टप्पा | शारीरिक क्षमता |
| तिसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये असेल.
वयोमर्यादा (Age Limit) : 15 जानेवारी 2025 रोजी, सर्वसाधारण उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे.
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात 5 वर्षे सूट सरकारी नियमानुसार
बेसिक वेतन
| पदाचे नाव | वेतन |
| शिपाई/हमाल/फरास | S-३ (रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/-) + भत्ते, नियमानुसार दरमहा स्वीकार्य |
| कर्मचारी-कार-चालक | S-१० (रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-) + भत्ते, नियमानुसार दरमहा स्वीकार्य |
| लिपिक | S-१० (रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-) + भत्ते, नियमानुसार दरमहा स्वीकार्य. |
| स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी) | S-१८ (रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/-) + भत्ते, नियमानुसार दरमहा स्वीकार्य |
| स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) | S-20 (रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-) + भत्ते, नियमानुसार दरमहा स्वीकार्य. |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 05 जानेवारी 2025 रात्री 23:59 वाजे पर्यंत.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF शिपाई | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 1 स्टेनो | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF 2 स्टेनो | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF क्लर्क | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF चालक | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
Bombay High Court Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(Bombay High Court Bharti 2026)
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️DRDO Bharti 2025: संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) अंतर्गत 764 जागांसाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
Hello sir mera naam sikandar hai mai akola mara shastra see ho car drawing ke liya job chaiya muje 5 sal ka experience hai mujhe sir mare pass licence hai mari age 33 hai too please Mari request hai apse mujhe bhut zaroorat hai job ki sir please contact mai 9518748456