Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नवीन 111 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) भरती मंडळ, पुणे यांनी नोव्हेंबर २०२५ च्या भरती करिता एकूण १११ पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 7 डिसेंबर 2025 मुदत वाढ 21 डिसेंबर 2025 पर्यंत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मिळून जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pune University Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकुण पद संख्या : 111 पदे
  • पदाचे नाव :  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

पदांचा तपशील

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या
01. प्राध्यापक 47
02. सहयोगी प्राध्यापक 32
03. सहाय्यक प्राध्यापक 32
एकुण 111
  • भरती विभाग : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : SFPV मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 08 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2025 पर्यंत
परिक्षा/Interview नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परिक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : सदर जाहिरातीमध्ये वयोमर्यादे संदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही.
  • मासिक वेतन (Salary) : वेतन बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरती पहा
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (ऑनलाईन प्रिंट प्रत): प्रशासन शिक्षक कक्ष (२६ डिसेंबर २०२५ पर्यंत)

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा 
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

Pune University Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  6. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.(Pune University Bharti 2025)
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️DRDO Bharti 2025: संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) अंतर्गत 764 जागांसाठी भरती 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo