Mahavitaran Akola Bharti 2025: महावितरण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी उमेदवारांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, ज्यामध्ये अप्रेंटिस कायदा, 1961 नुसार “अप्रेंटिस {कोपा, विजेतंत्री आणि तरतंत्री) पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कारण या भरतीमध्ये 136 रिक्त पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी खुप चांगली संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 15 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Mahavitaran Akola Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 136 पदे
- पदाचे नाव : कोपा, विजेतंत्री आणि तरतंत्री पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, कोपा, विजेतंत्री आणि तरतंत्री येथे 55% गुणांसह आयटीआय आणि उर्वरित श्रेणींसाठी किमान 60% गुण.
पदांचा तपशील
| अ.क्रं | पदाचे नाव | एकुण जागा |
| 01. | कोपा, विजेतंत्री आणि तरतंत्री | 136 |
- भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : महावितरण मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : अकोला (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 05 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 15 डिसेंबर 2025 पर्यंत |
| मिरीट लिस्ट | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि महावितरणच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मीरीट लिस्ट |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 05 डिसेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
Mahavitaran Akola Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये MSEDC चा (Mahavitaran Akola Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢Railway PLW Apprentice Bharti 2025: पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत विविध ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा
3 thoughts on “Mahavitaran Akola Bharti 2025: महावितरण अकोला अंतर्गत नवीन 136 जागांसाठी नवीन भरती जाहीर 2025”