MAHAPREIT Recruitment 2025: महाप्रीत (महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना https://mahapreit.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. महाप्रीत (महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) भरती मंडळ, मुंबई यांनी नोव्हेंबर २०२५ च्या जाहिरातीत एकूण २५ रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 15 डिसेंबर 2025 पर्यंत दिलेला आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.
MAHAPREIT Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 25 पदे
- पदाचे नाव : विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (मुळ जाहिरात पहा)
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदानुसर वेगवेगळी दिली आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | मुख्य महाव्यवस्थापक | 01 |
| 2. | मुख्य महाव्यवस्थापक (गृहनिर्माण आणि जमीन) | 01 |
| 3. | कार्यकारी अभियंता (नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी – RESCO) | 01 |
| 4. | महाव्यवस्थापक (बायोमास) | 01 |
| 5. | उप अभियंता (नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी – RESCO) | 03 |
| 6. | व्यवस्थापक (नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी – RESCO- व्यवसाय विकास) | 03 |
| 7. | मुख्य अधिकारी (पर्यायी गुंतवणूक निधी-AIF) | 01 |
| 8. | निवृत्त तहसीलदार / नायब तहसीलदार | 01 |
| 9. | निवृत्त तलाठी | 02 |
| 10. | क्रेडिट विश्लेषक (पर्यायी गुंतवणूक निधी-AIF) | 01 |
| 11. | सहाय्यक अभियंता (नवीकरणीय ऊर्जा-RE) | 08 |
| 12. | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | 02 |
| एकुण | 25 |
- भरती विभाग : महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : MAHAPREIT मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 28 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 15 डिसेंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत Interview |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 25,000/- ते रु. 1,05,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 28 नोव्हेंबर 2025 रोजी खुल्या प्रवर्गासाठी कमाल 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
MAHAPREIT Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.(MAHAPREIT Recruitment 2025)
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- अपूर्ण अर्ज कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. याव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
- उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या माहिती आणि मूळ साक्षांमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.
- उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, त्याची/तिची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती किंवा सामील झाल्यानंतर नाकारली जाऊ शकते.
- कोणतेही कारण न देता वरीलपैकी कोणतेही पद भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा अंशतः भरण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. आवश्यक असल्यास, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा/प्रतिबंधित करण्याचा/सुधारण्याचा/बदलण्याचा अधिकार MAHAPREIT राखून ठेवते.
- वरील जाहिरातीसंदर्भात कोणतेही बदल/सुधारणा/शुद्धीपत्रक केवळ MAHAPREIT च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल. म्हणून, संभाव्य अर्जदारांना या उद्देशाने आयपीपीबीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- वरील भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार/घोषणा MAHAPREIT वेबसाइटवरील ई-मेल/सूचनांद्वारे केल्या जातील.
- भरतीसंबंधी महत्वाची माहिती MAHAPREIT वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि त्यामुळे, उमेदवारांना वारंवार भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेल्या ईमेल हरवल्यास MAHAPREIT जबाबदार राहणार नाही. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किमान एक वर्षासाठी वैध असावा.
- या प्रतिनियुक्तीच्या जाहिराती/प्रक्रियेबाबत कोणताही वाद फक्त दिल्लीच्या अधिकारक्षेत्रातच सोडवला जाईल.
- वेबसाइटवर उपलब्ध अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी कृपया तपशीलवार सूचना वाचा.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️DATI Nashik Bharti 2025: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा