MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध 43 रिक्त पदांच्या जागांसाठी नियुक्तीकरीता जाहिरात 2025

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन अंतर्गत “सदस्य, सहाय्यक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, उपसंचालक/वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्राध्यापक” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदवीधरांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे या भरती मोहीमे अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 43 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांना या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले आहे आणि त्यासाठी अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MPSC Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 43 पदे
  • पदाचे नाव : सदस्य, सहाय्यक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, उपसंचालक / वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्राध्यापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. सदस्य- नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई  01
2. सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-अ4 04
3. वैज्ञानिक अधिकारी, (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गट-ब 05
4. सहायक रासायनिक विश्लेषक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-ब 09
5. उपसंचालक / वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ 23
9. प्राध्यापक, कृत्रिम दंतशास्त्र विभाग, गट-अ 01
एकुण 43
  • भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगान (MPSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज सुरू 01 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 पर्यंत
अर्ज शुल्क 22 डिसेंबर 2025 पर्यंत
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : मुळ जाहिरात वाचा.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 डिसेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
  • [मागासवर्गीय/अनाथ/आ.द.घ/खेळाडू – 05 वर्षे सूट, माजी सैनिक/दिव्यांग/प्रकल्पग्रस्त – 7 वर्ष सूट,]
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 719/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 449/- रुपये

MPSC Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  1. अधिकृत MPSC ऑनलाइन अर्ज पोर्टल: https://mpsc.gov.in ला भेट द्या.
  2. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास, नोंदणी करून खाते (Profile) तयार करून घ्या
  3. खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास, सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने पुढीलप्रमाणे लागू असेल त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करा.
  5. अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जाऊन शुल्क भरा
  6. जिल्हा परीक्षा केंद्र निवड करा.
  7. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज काळजीपूर्वक तपासा.
  8. तुमच्या रेकॉर्डसाठी सबमिट केलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 डिसेंबर  2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

MPSC Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (MPSC Bharti 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️GMC Miraj Sangli Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज – सांगली अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo