NIACL BHARTI 2025 : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची जनरल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ वरती जवळपास 550 अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या मध्ये अर्ज करू इ्छिणाऱ्यांसाठी उमेदवारांना कोणत्याही पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असलेले शैक्षिणक पात्रता उमेदवार या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच NIACL च्या अधिकृत संकेस्थळावरती, ibpsonline.ibps.in द्वारे पात्र अर्जदरास अर्ज करण्यास आवाहन केले आहे. NIACL असिस्टंट २०२५ परीक्षा ही न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) द्वारे भारतातील विविध शाखांमध्ये असिस्टंट पदांसाठी NIACL सहाय्यकाच्या भूमिकेत ग्राहक सेवा, कागदपत्रांची पडताळणी आणि विमा दाव्याच्या प्रक्रियेत मदत करणे यासारखी कारकुनी कामे समाविष्ट असतात. या भरती मध्ये नोकरीची स्थिरता, चांगला पगार आणि वाढीच्या संधींमुळे ही नोकरी आपल्या करियर साठी खुप चांगली आहे. NIACL द्वारे भारतातील विविध शाखांमध्ये असिस्टंट पदांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्वात प्रलंबीत भरती परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते अशा परिस्थितीत, या लेखात तुम्हाला महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकषांपासून ते परीक्षेचे नमुने, अभ्यासक्रम आणि पगाराच्या तपशीलांपर्यंत सर्व काही माहिती समाविष्ट केली आहे. या परिक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे आणि 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज मागवणयात आले आहे. भरतीसंबंधी सर्व तपशीलांसाठी, खाली दिलेल्या अधिकृत अधिसूचना PDF पहा.
NIACL Recruitment 2025 Details
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | प्रशासकीय अधिकारी/Administrative Officer | 550 |
अर्ज स्विकारण्याची पद्धत : पात्र पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या :- 550
पदाचे नाव :- प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)
महत्त्वाच्या तारखा :-
1) ऑनलाइन अर्ज सुरू :- 07 ऑगस्ट 2025 पासून
2) अर्जाची शेवटची तारीख :- 30 ऑगस्ट 2025 पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन):- 30 ऑगस्ट 2025 पर्यंत
4) पूर्व परीक्षा दिनांक :- 14 सप्टेंबर 2025 रोजी
5) मुख्य परीक्षा दिनांक :- 29 ऑक्टोंबर 2025 रोजी
6) मुलाखत दिनांक :- मुख्य परीक्षा झाल्यानंतर कळवण्यात येईल.
भरती विभाग :- न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)
भरती श्रेणी :- सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपनी (NIACL ही वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते)
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर/पदव्युत्तर (मुळ जाहिरात PDF मध्ये वाचावी)
(अत्यंत महत्त्वाचे :- सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा (Age Limit):- 01 ऑगस्ट 2025 रोजी, 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क (Fee) :- General/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD: 100/- रुपये.]
मासिक वेतन (Salary ) :- रूपये 22,405 ते 62,265 पर्यंत
निवड प्रक्रिया (Selection Process) :-
1) पूर्व परीक्षा (Prelims)
2) मुख्य परीक्षा (Mains)
3) मुलाखत (Interview)
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 30 ऑगस्ट 2025
NIACL Recruitment Important Link
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |