GMC Alibaug Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग – रायगड अंतर्गत जिल्हा नवीन भरती 2025

GMC Alibaug Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग – रायगड अंतर्गत कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर रिक्त पदे विविध विभागांमधील “सहाय्यक प्राध्यापक” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आली असून. एकूण 21 रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक  03 डिसेंबर 2025 पर्यंत सदर करण्याचे आवाहन केले आहे, आणि पात्र उमेदवारांना 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मिळून जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GMC Alibaug Recruitment 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 021 पदे
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार MD/MS/DNB/MBBS/M School/Ph.D उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदांचा तपशील

अ.क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. सहाय्यक प्राध्यापक 21

भरती विभाग : सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग – रायगड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
नोकरीचे ठिकाण : अलिबाग रायगड (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 27 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2025 पर्यंत
मुलाखत/Interview 04 डिसेंबर 2025 रोजी

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग – रायगडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा  कागदपत्र पडताळणी

वयोमर्यादा (Age Limit) : सर्व उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : दरमहा 1,00,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ राहील

अर्ज सादर करण्याचा पत्ता : आवक-जावक शाखेस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड.
मुलाखतीची पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग (पारषद हाल)..

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा

GMC Alibaug Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 04 डिसेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज शासकीय सुट्टी वगळता ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  5. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.(GMC Alibaug Recruitment 2025)
  6. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
  7. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
  8. उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️GMC Dhule Bharti 2025: श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे अंतर्गत विविध पदांसाठी  नवीन जाहिरात 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “GMC Alibaug Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग – रायगड अंतर्गत जिल्हा नवीन भरती 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo