Parbhani DCC Bank Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर घडू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “कायदा अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, आयटी अधिकारी बँकिंग अधिकारी, अकाउंटंट, लिपिक, स्टेनोग्राफर, सब स्टाफ शिपाई, सब स्टाफ चालक” या 152 रिक्त पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला चांगले वेतन त्याच बरोबर असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. तसेच या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक हा 10 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Parbhani DCC Bank Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 152 पदे
- पदाचे नाव : कायदा अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, आयटी अधिकारी बँकिंग अधिकारी, अकाउंटंट, लिपिक, स्टेनोग्राफर, सब स्टाफ शिपाई, सब स्टाफ चालक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 10वी पदवी / LLB / B.E / B.Tech ई. पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कायदा अधिकारी | 02 |
| 2. | चार्टर्ड अकाउंटंट | 01 |
| 3. | आयटी अधिकारी (श्रेणी १) | 04 |
| 4. | आयटी अधिकारी (श्रेणी 2) | 06 |
| 6. | अकाउंटंट (श्रेणी 2) | 02 |
| 6. | लिपिक | 129 |
| 7. | स्टेनोग्राफर | 01 |
| 8. | उप-कर्मचारी शिपाई | 05 |
| एकुण | 152 |
- भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कामस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : परभणी जिल्हा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 25 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 डिसेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परिक्षा/मुलाखत | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत/Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 15,000 ते 25,000/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
- वयोमर्यादा (Age Limit) : 30 सप्टेंबर 2025 रोजी सर्व साधारण उमेदवारांचे वय किमान 22 वर्षे व कमाल 35 वर्षे दरम्यान असावे
- अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 800 + 18% GST = Rs. 944/- रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Parbhani DCC Bank Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
- पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी फक्त निवडलेल्या उमेदवारांशी संपर्क साधला जाईल.(Parbhani DCC Bank Bharti 2025)
- कोणत्याही टप्प्यावर पूर्वसूचना न देता भरती प्रक्रियेत बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे.
- कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे.
- बँकेच्या धोरणांनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणीच्या अधीन निवड केली जाईल.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि/किंवा त्याने/तिने कोणतीही चुकीची/खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल, नियुक्तीनंतरही यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास/निदर्शनास आल्यास, त्याच्या/तिच्या सेवा समाप्त करण्यास पात्र आहेत.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️VNMKV Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये विद्यापीठ 197 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहिरात 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची 152 जागांसाठी भरती प्रसिद्ध 2025”