VNMKV Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत “कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उपअधीक्षक, कृषी सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर, शिपाई” या भरती मध्ये एकुण 197 पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत त्या करिता अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आला असून उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापुर्वी मूळ जाहिरात सविस्तर PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचवी!
VNMKV Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 197 पदे
- पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन सहाय्यक, उपअधीक्षक, कृषी सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, कृषी यंत्र चालक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, ग्रंथालय परिचर, शिपाई
- शैक्षणिक पात्रता : 10वी/ITI/पदवी/डिप्लोमा ई. संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कनिष्ठ संशोधन सहाय्यक | 17 |
| 2. | उपनियुक्त | 02 |
| 3. | कृषी सहाय्यक (पदवी) | 52 |
| 4. | कृषी सहाय्यक (डिप्लोमा) | 11 |
| 5. | इलेक्ट्रीशियन | 04 |
| 6. | ग्रंथालय सहाय्यक | 01 |
| 7. | कनिष्ठ लिपिक | 34 |
| 8. | वाहन चालक | 07 |
| 9. | कृषी मशीन चालक | 01 |
| 10. | प्रयोगशाळा परिचर | 07 |
| 11. | प्रयोगशाळा सेवक | 19 |
| 12. | ग्रंथालय परिचर | 02 |
| 13. | शिपाई | 40 |
| एकुण | 197 |
- भरती विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 10 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परीक्षा | नंतर करण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 21,700 ते 81,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
- वयोमर्यादा (Age Limit) : 10 नोव्हेंबर 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे.
- [सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयात सूट]
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 1000/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 900/- रुपये |
| माजी सैनिक/PwBD | अर्ज शुल्क नाही |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
VNMKV Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये VNMKV चा (VNMKV Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢Indian Air force Flying Officer Bharti 2025: भारतीय वायुदल अंतर्गत फ्लाईंग ऑफिसर 340 टेक्निकल नॉन टेक्निकल पदासाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा
2 thoughts on “VNMKV Bharti 2025: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये विद्यापीठ 197 जागांसाठी विविध पदांसाठी भरती जाहिरात 2025”