MPSC Group B Bharti 2025:महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन (MPSC) अंतर्गत महिला आणि बाल विकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत गट ब पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदवीधरांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे या भरती मोहीमे अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 258 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांना या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले आहे आणि त्याकरिता अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
MPSC Group B Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 258 पदे
- पदाचे नाव : अधीक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा आणि संस्था / संरचना आणि प्रक्रिया अधिकारी / व्याख्याता / जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)” पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : महिला आणि बालविकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागातील कर्मचारीच या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत मुळ जाहिरात पहा
MPSC Group B Bharti 2025
- भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगान (MPSC) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 24 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 डिसेंबर 2025 पर्यंत |
| चलनाद्वारे अर्ज शुल्क | 17 डिसेंबर 2025 पर्यंत |
| लेखी परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत/Interview |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळनी |
- मासिक वेतन (Salary) : दरमहा 47,600 ते 1,51,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
- वयोमर्यादा (Age Limit) : सदर जाहिरातीमध्ये वयोमर्यादा संदर्भात काही उल्लेख करण्यात आलेला नाही मुळ जाहिरात पहा.
अर्ज शुल्क
| श्रेणी | शुल्क |
| अमागासवर्गीय उमेदवारांसाठी | 719/- रुपये |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी | 449/- रुपये |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
MPSC Group B Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (MPSC Group B Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️RRC SER Apprentice Bharti 2025: भारतीय रेल्वे विभागामध्ये 1785 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “MPSC Group B Bharti 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन ग्रुप बी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध 2025”