RRC SER Apprentice Bharti 2025: भारतीय रेल्वे विभागामध्ये 1785 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025

RRC SER Apprentice Bharti 2025: रेल्वे विभागात करिअर घडवण्यासाठी इच्छुक आहात का? कारण RRC साउथ ईस्टर्न रेल्वे विभागाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या मध्ये दहावी/बारावी/आयटीआय पात्रता धारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मिळाली आहे. या भरती विविध ट्रेडमध्ये एकूण 1785 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे, जर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत काम करण्याचे स्वप्न बघितले असेल तर या संधीचा नक्कीच फायदा करून घ्या. हि भरती केवळ प्रशिक्षण नाही तर यामध्ये तुम्हाला मासिक पगार देखील देण्यात येणार असून, या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 17 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRC SER Apprentice Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 1785 पदे
  • पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
  • शैक्षणिक पात्रता : आवश्यक: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50% गुणांसह एसएससी/मॅट्रिक्युलेशन/10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण केलेली असावी.
    तांत्रिक: भारत सरकारने मान्यताप्राप्त एनसीव्हीटी/एससीव्हीटी द्वारे जारी केलेले संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार 1785
  • भरती विभाग : RRC साउथ ईस्टर्न रेल्वे विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : भविष्यात रेल्वे क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 18 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2025 पर्यंत
निकाल/Result नंतर कळवण्यात येईल 

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही RRC साउथ ईस्टर्न रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
 दुसरा टप्पा  गुणवत्ता यादी (दहावी+आयटीआय गुणांवर आधारित)
 तिसरा टप्पा  कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : 17 डिसेंबर 2025 रोजी, 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.          
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार मासिक 11,000 रुपये देण्यात येईल
  • नोकरीचे ठिकाण : RRC साउथ ईस्टर्न रेल्वे विभागामध्ये

अर्ज शुल्क

श्रेणी लिंक
General/OBC/EWS 100/- रुपये
SC/ST/PWD/Woman अर्ज शुल्क नाही

RRC SER Apprentice Bharti 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
  1. अधिकृत लिंक: खाली दिलेल्या थेट अर्ज लिंकला भेट द्या.
  2. नोंदणी करा: “नवीन नोंदणी” वर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर करा.
  3. फॉर्म भरा: लॉग इन करा आणि तुमची वैयक्तिक माहिती भरा. तुमचे नाव आणि जन्मतारीख तुमच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटशी तंतोतंत जुळत असल्याची खात्री करा.
  4. पसंती क्रम: तुमच्या पसंतीच्या क्रमाने ०३ पर्यंत प्रशिक्षण संस्था (युनिट्स) निवडा.
  5. अपलोड: तुमचा अलीकडील फोटो (जास्तीत जास्त ३ महिने जुना), स्वाक्षरी आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  6. शुल्क भरणे: अर्ज शुल्क ऑनलाइन भरा (लागू असल्यास).
  7. सबमिट करा: तुमचा अर्ज अंतिम करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2025 रात्री 11:00 पर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

RRC SER Apprentice Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी दक्षिण रेल्वे विभागाकडे (RRC SER Recruitment 2025)निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️💁‍♂️RRC NR Apprentice Bharti 2025 | भारतीय रेल्वे विभागामध्ये 4116 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

3 thoughts on “RRC SER Apprentice Bharti 2025: भारतीय रेल्वे विभागामध्ये 1785 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo