Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025: केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 14962 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025: केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीमधील विविध अध्यापन आणि शिक्षकेतर “सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGTS), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTS), ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक (PRT), शिक्षकेतर इ.” एकुण 9125 रिक्त पदांसाठी थेट भरतीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून CBSE (भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था) केव्हीएस आणि एनव्हीएसच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने दिनांक 11 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज  मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना या भरतीशी संबंधित प्रामाणिक माहितीसाठी या लेखात सविस्तर माहिती दिली आहे, उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 9126 पदे
  • पदाचे नाव : सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGTs), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs), ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक (PRT), शिक्षकेतर इ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे.

पदांचा तपशील

पदाचे नाव  पद संख्या (KVS) पद संख्या (NVS)
Principal/AC/VC 200 102
PGT(Various Subject) 1465 1531
TGT(Various Subject) 2794 3421
PRT(Special Educator) 3365 495
Librarian 147 134
Non Teaching (JSG, SSA, MTS, ect. ) 1150 787
एकुण 9121 5841
  • भरती विभाग : केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 14 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2025 पर्यंत
लेखी पेपर/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

 [अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि केंद्रीय विद्यालय संघटनच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा पूर्व परीक्षा
दुसरा टप्पा मुख्य परीक्षा
तिसरा टप्पा मुलाखत Interview
चौथा टप्पा कागदपत्र पडताळणी
पाचवा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000/- ते 2,09,200/- रुपये पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) :14 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 21 ते 50 वर्षे दरम्यान असावे.(मुळ जाहिरात पहा)
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

पदे श्रेणी शुल्क
Assistant Commissioner/Principal/Vice Principal General/OBC/EWS

SC/ST/PH/ESM

2800/-

500/-

PGT/TGT/PRT/AE/Finance Officer/AO/Librarian/ASO/Jr Translator General/OBC/EWS

SC/ST/PH/ESM

2000/-

500/-

SSA/Stenographer/JSA/Lab Attendant/Multi-Tasking Staff General/OBC/EWS

SC/ST/PH/ESM

1700/-

500/-

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  6. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. अपूर्ण अर्ज कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. याव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
  10. उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या माहिती आणि मूळ साक्षांमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.(Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025)
  11. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, त्याची/तिची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती किंवा सामील झाल्यानंतर नाकारली जाऊ शकते.
  12. कोणतेही कारण न देता वरीलपैकी कोणतेही पद भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा अंशतः भरण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. आवश्यक असल्यास, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा/प्रतिबंधित करण्याचा/सुधारण्याचा/बदलण्याचा अधिकार आयपीपीबी राखून ठेवते.
  13. वरील जाहिरातीसंदर्भात कोणतेही बदल/सुधारणा/शुद्धीपत्रक केवळ आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल.  म्हणून, संभाव्य अर्जदारांना या उद्देशाने आयपीपीबीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  14. वरील भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार/घोषणा आयपीपीबी वेबसाइटवरील ई-मेल/सूचनांद्वारे केल्या जातील.
  15. भरतीसंबंधी महत्वाची माहिती आयपीपीबी वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि त्यामुळे, उमेदवारांना वारंवार भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेल्या ईमेल हरवल्यास आयपीपीबी जबाबदार राहणार नाही. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किमान एक वर्षासाठी वैध असावा.
  16. या प्रतिनियुक्तीच्या जाहिराती/प्रक्रियेबाबत कोणताही वाद फक्त दिल्लीच्या अधिकारक्षेत्रातच सोडवला जाईल.
  17. वेबसाइटवर उपलब्ध अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी कृपया तपशीलवार सूचना वाचा.
  18. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️पंजाब नेशनल बँक अंतर्गत 750 ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी जाहिरात 2025 | Punjab National Bank LBO Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

6 thoughts on “Kendriya Vidyalay Sangathan Recruitment 2025: केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 14962 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025”

  1. Pingback: IB MTS Bharti 2025

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo