RITES Limited Recruitment 2025: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी नवरत्न आणि अनुसूची ‘अ’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, RITES लिमिटेड ने एक उत्तम संधी पदवी (अभियांत्रिकी/नॉन-अभियांत्रिकी), डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले आहे 2025-26 बॅचसाठी अप्रेंटिससाठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. हाय-टेक वातावरणात प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची ही संधी आहे. वेगवेगळ्या ट्रेडमध्ये एकूण 252 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या मध्ये तुम्हाला दरमहा 14,000 रुपयांपर्यंतचा उत्तम स्टायपेंड देखील मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!
RITES Limited Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 252 पदे
- पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, ITI, डिप्लोमा इत्यादी.(मुळ जाहिरात पहा)
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | पदवीधर अप्रेंटिसट्ट | 146 |
| 2. | डिप्लोमा अप्रेंटिस | 049 |
| 3. | ट्रेड अप्रेंटिस (ITI) | 057 |
| एकुण | 0252 |
- भरती विभाग : RITES लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : RITES मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 17 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 5 डिसेंबर 2025 पर्यंत |
| निकाल | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि RITES लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (पदवी+ITI , डिप्लोमा गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹10,000 ते 14,000 पर्यंत मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत (Job In Indian)
- वयोमर्यादा (Age Limit) : 17 नोव्हेंबर 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अभियांत्रिकी पदवी/पदवीधर BA/BBA/B.Com/B.Sc/BCA/डिप्लोमा उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना (NATS) पोर्टलवर म्हणजेच https://nats.education.gov.in/student_type.php वर पूर्ण प्रोफाइलसह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे; आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांनी राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना (NAPS) पोर्टलवर म्हणजेच www.apprenticeshipindia.gov.in वर पूर्ण प्रोफाइलसह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- लागू असल्यास, NATS/NAPS अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणीकृत झाल्यानंतर, उमेदवारांनी त्यांचा वापरकर्ता आयडी/ईमेल आयडी वापरून संबंधित NATS/NAPS पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे आणि “RITES लिमिटेड” हे आस्थापनेचे नाव ठेवून अप्रेंटिसशिप ओपनिंग्ज/संधींसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील (जात, शैक्षणिक पार्श्वभूमी, वैयक्तिक प्रमाणपत्रे इ.) एकत्रित टक्केवारीसह (वरील पात्रता आवश्यकतांमध्ये टक्केवारीची गणना, कलम २ (ब) पहा) त्यांच्या अर्जात योग्यरित्या दिसत आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. कोणत्याही दुरुस्त्या असल्यास उमेदवारांनी NATS/NAPS कार्यालयाशी संपर्क साधावा.
- संबंधित NATS/NAPS पोर्टलवर अर्ज केल्यानंतर, उमेदवाराने खालील कागदपत्रे / पुरावे RITES अर्ज फॉर्मद्वारे 5/12/2025 पर्यंत https://apprentice.rites.com:444/ApprenticeForm या लिंकला भेट देऊन स्कॅन केलेली प्रत भरावी आणि सादर करावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 5 डिसेंबर 2025 पर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RITES Limited Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये RITES चा (RITES Limited Recruitment 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢Indian Post Payment Bank Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड अंतर्गत 309 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा
1 thought on “RITES Limited Recruitment 2025: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड (RITES) अंतर्गत 252 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025”