Western Coalfield Limited Bharti 2025: वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (WCL) अंतर्गत 1213 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025

Western Coalfield Limited Bharti 2025: नागपूर मधील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (WCL) ने एक उत्तम संधी “डिप्लोमा/पदवीधर/व्यापार/फ्रेशर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी” या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. हाय-टेक वातावरणात प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची ही संधी आहे. या भरतीमध्ये एकूण 1213 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या मध्ये तुम्हाला दरमहा 12,300 रुपयांपर्यंतचा उत्तम स्टायपेंड देखील मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. तुमची कारकीर्द सुरू करण्याचा, मौल्यवान कौशल्ये शिकण्याचा आणि तुमच्या रेझ्युमेमध्ये एनएफसी ब्रँड जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Western Coalfield Limited Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 1213 पदे
  • पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा)
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ITI/डिप्लोमा (मुळ जाहिरात पहा)

पदांचा तपशील

अ.क्रं. ट्रेड पद संख्या
1. अप्रेंटिस विवध ट्रेडसाठी 1213
  • भरती विभाग : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (WCL) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 17 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत
मिरिट लिस्ट 22 डिसेंबर 2025 रोजी

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
दुसरा टप्पा गुणवत्ता यादी (पदवी+आयटीआय गुणांवर आधारित)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹8,600 ते 12,300 पर्यंत मिळणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र)
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑगस्ट 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD दहा वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन नोंदणी पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस 
ऑनलाईन नोंदणी ट्रेड अप्रेंटिस
अर्ज नमुना तेथे क्लिक करा 

Western Coalfield Limited Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये WCL चा (Western Coalfield Limited Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢Bank Of Baroda Apprentice Bharti 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत 2700 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “Western Coalfield Limited Bharti 2025: वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (WCL) अंतर्गत 1213 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo