Nuclear fuel Complex Bharti 2025 : हैदराबादमधील न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स (NFC) ने एक उत्तम संधी आयटीआय पदवीधरांसाठी उपलब्ध करून दिले आहे 2025-26 बॅचसाठी आयटीआय ट्रेड अप्रेंटिससाठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. हाय-टेक वातावरणात प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची ही संधी आहे. फिटर, इलेक्ट्रिशियन, सीओपीए, मशिनिस्ट आणि वेल्डरसह 16 वेगवेगळ्या ट्रेडमध्ये एकूण 405 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या मध्ये तुम्हाला दरमहा 10,560 रुपयांपर्यंतचा उत्तम स्टायपेंड देखील मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. तुमची कारकीर्द सुरू करण्याचा, मौल्यवान कौशल्ये शिकण्याचा आणि तुमच्या रेझ्युमेमध्ये एनएफसी ब्रँड जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
Nuclear fuel Complex Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 405 पदे
पदाचे नाव : अप्रेंटिस शिकाऊ उमेदवार (मूळ जाहिरात वाचा) - शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण सोबत ITI प्रमाणपत्र आवश्यक.
पदांचा तपशील
| अ. क्रं. | ट्रेड/संवर्ग | पद संख्या |
| 1. | फिटर | 126 |
| 2. | टर्नर | 35 |
| 3. | इलेक्ट्रिशन | 53 |
| 4. | मचिनिस्ट | 17 |
| 5. | अकेमिकल प्लांट ऑपरेटर | 23 |
| 6. | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स | 19 |
| 7. | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स | 24 |
| 8. | लॅबोरेटरी असिस्टंट | 01 |
| 9. | मोटर मेकॅनिक्स | 04 |
| 10. | द्रौघ्ट्समन (मेकॅनिकल) | 03 |
| 11. | कोपा (COPA) | 59 |
| 12. | डिझेल मेकॅनिक | 04 |
| 13. | कारपेंटर | 05 |
| 14. | प्लंबर | 05 |
| 15. | वेल्डर | 26 |
| 16. | स्टेनोग्राफर (इंग्लिश) | 01 |
| एकुण | 405 |
- भरती विभाग : न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स(NFC)अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती श्रेणी : NFC मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- भरती प्रकार : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 28 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत/Interview | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्सच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (पदवी+आयटीआय गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹9,600 ते 10,560 पर्यंत मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : हैदराबाद, तेलंगणा
- वयोमर्यादा (Age Limit) : 15 नोव्हेंबर 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 25 वर्षे असावे
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
Nuclear fuel Complex Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत NAPS पोर्टलवर जा. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर वरच्या मेनूमधील “नोंदणी करा” वर क्लिक करा आणि “उमेदवार” निवडा.
- तुमचे सर्व वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता भरा आणि तुमचे प्रोफाइल १००% पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- यशस्वी नोंदणीनंतर, तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डसह पोर्टलवर लॉग इन करा.
- एकदा लॉग इन केल्यानंतर, “अॅप्रेंटिसशिप संधी” टॅबवर क्लिक करा.
- सर्च बारमध्ये, “आस्थापनेच्या नावाने शोधा” फील्ड शोधा.
- NFC आस्थापना कोड: E11253600013 टाईप करा आणि एंटर दाबा.
- तुम्हाला हैदराबादमधील न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्समधील सर्व सक्रिय अॅप्रेंटिस संधींची यादी दिसेल.
- तुम्ही ज्या विशिष्ट व्यवसायासाठी पात्र आहात आणि ज्यासाठी अर्ज करू इच्छिता तो शोधा (उदा., “फिटर”, “COPA”).
- त्या व्यवसायाच्या शेजारी असलेल्या “अर्ज करा” बटणावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Nuclear fuel Complex Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये NFC चा (Nuclear fuel Complex Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢HCL Junior Manager Bharti 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) ज्युनियर मॅनेजर 64 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा